"डेल्फी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: ग्रीक मिथकशास्त्रात उल्लेख असलेले डेल्फी हे ठिकाण फोकीस प्रांत... |
(काही फरक नाही)
|
१९:३२, ४ जून २०१७ ची आवृत्ती
ग्रीक मिथकशास्त्रात उल्लेख असलेले डेल्फी हे ठिकाण फोकीस प्रांतात पार्नेसस पर्वताच्या नैर्ऋत्येकडील एका खोल खडकाळ घळीत आहे. डेल्फीचे आधीचे नाव पीथॉ. पायथॉन हा अग्निसर्प या स्थानाचा संरक्षक होता. त्याला ठार मारून अपोलोने हे स्थळ आपले केले.
प्राचीन काळी येथे पृथ्वीमातेचे एक मंदिर होते. या देवळात शंकूच्या आकाराचा एक मोठा दगड होता. त्याला पृथ्वीचे केंद्र वा हृदय म्हटले जाई.