Jump to content

"आलोक राजवाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: आलोक राजवाडे (जन्म : ७ फेब्रुवारी, इ.स. १९८९) हे एक मराठी नाट्य-चित्र...
(काही फरक नाही)

००:०८, ४ जून २०१७ ची आवृत्ती

आलोक राजवाडे (जन्म : ७ फेब्रुवारी, इ.स. १९८९) हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील अक्षरनंदन शाळेतून तर कॉलेजचे शिक्षण बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून झाले. निपुण धर्माधिकारी यांनी स्थापन केलेल्या नाटक कंपनी नावाच्य नाट्यसंस्थेच्या नाटकांत भूमिका करतात.

कुटुंब

आलोक राजवाडे यांच्याबरोबर ‘रमामाधव’मध्ये काम करणार्‍या पर्णा पेठे यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. (२९-२-२०१६)

आलोक राजवाडे यांची भूमिका असलेले चित्रपट

  • A Poem (इंग्रजी लघुपट, दिग्दर्शन, २०१५)
  • उधेड बन (भोजपुरी लघुपट, २००८); इंग्रजीत `Unravel'.
  • देख तमाशा देख (२०१४)
  • बोक्या सातबंडे (२००९)
  • मी...ग़ालिब (चित्रपट, दिग्दर्शन)
  • रमामाधव (२०१४)
  • राजवाडे अॅन्ड सन्स (चित्रपट)
  • विहीर (२००९)