Jump to content

"ओम भुतकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ओम भूतकर हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते असून नाट्यलेखनही करतात....
(काही फरक नाही)

२२:३३, ३ जून २०१७ ची आवृत्ती

ओम भूतकर हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते असून नाट्यलेखनही करतात. त्यांची अभिनयाची कारकीर्द बालकलाकार म्हणून सुरू झाली.

ओम भूतकर यांची भूमिका असलेले चित्रपट/(नाटके)

  • अपरधी सुगंध (नाटक)
  • अस्तु
  • आजोबा
  • चिंतू
  • लेथ जोशी

ओम भुतकर यंनी लिहिलेली नाटके

  • मी...ग़ालिब (दोन अंकी हिंदी-मराठी नाटक. दिग्दर्शक - आलोक राजवाडे)
  • विठा (विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावरील पुरस्कारप्राप्‍त नाटक)
  • सुखन (उर्दू साहित्यावरील मराठी संगीत कार्यक्रम, संकल्पना, भूमिका आणि दिग्दर्शन - ओम भूतकर)

मराठी नाट्य अभिनेते