"यशवंत भालेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: {{गल्लत|प्रभाकर भालेकर|सुहास भालेकर}} यशवंत भालेकर हे एक मराठी चित... |
(काही फरक नाही)
|
१६:१३, १ जून २०१७ ची आवृत्ती
प्रभाकर भालेकर किंवा सुहास भालेकर याच्याशी गल्लत करू नका.
यशवंत भालेकर हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक आहेत.
यशवंत भालेकरांचे चित्रपट
- नाथा पुरे आता (इ.स. २००६)
- रणरागिणी (इ.स. २००२)
- सत्ताधीश (इ.स. २०००)