Jump to content

"रानडे, गांधी आणि जीना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''{{लेखनाव}}''' (मराठी: [[रानडे, गांधी आणि जिन्ना]]) हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. जानेवारी १९४३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी [[पुणे]] एम. जी. रानडेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात एक व्याख्यान दिले, जे पुढे रानडे, गांधी अॅण्ड जिन्ना या नावाने प्रकाशित झाले. या पुस्तकात रानडे, गांधी आणि जिन्ना यांच्या व्यक्तित्वाचे तुलनात्मक अध्ययन केले गेल् आहे तसेच यात सांगितले आहे की, व्यक्ती पूजा (हीरो वर्शिप) चांगली गोष्ट नाही, कारण अन्ततोगत्वा (मराठी शब्द सुचवा) तो समाज आणि देशाच्या हितांसाठी हानिकारक असते.
'''{{लेखनाव}}''' हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. १९४३ सालच्या जानेवारीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी [[पुणे|पुण्यात]] [[महादेव गोविंद रानडे]] (१८४२-१९०१) यांच्या १०१व्या जन्मतिथीच्या निमित्ताने, रानड्यांनीच १८९६ साली स्थापन केलेल्या ‘डेक्कन सभा’ या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक व्याख्यान दिले. हे भाषण पुढे ‘रानडे, गांधी आणि जीना’ या नावाने पुस्तकस्वरूपात प्रकाशित झाले. या पुस्तकात रानडे, गांधी आणि जीना यांच्या व्यक्तित्वाची तुलना केली आहे. व्यक्तिपूजा (हीरो वरशिप) चांगली गोष्ट नाही, कारण ती शेवटी समाजासाठी आणि देशासाठी अहितकारक असते, असे या पुस्तकात सांगितले आहे.

मराठीतले हे पुस्तक [[पुणे|पुण्यातील]] जोशी ब्रदर्स या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले आहे. मूळ पुस्तक इंग्रजीत होते.




== हेही पहा ==
== हेही पहा ==

१६:००, ३१ मे २०१७ ची आवृत्ती

रानडे, गांधी आणि जीना हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. १९४३ सालच्या जानेवारीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यात महादेव गोविंद रानडे (१८४२-१९०१) यांच्या १०१व्या जन्मतिथीच्या निमित्ताने, रानड्यांनीच १८९६ साली स्थापन केलेल्या ‘डेक्कन सभा’ या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक व्याख्यान दिले. हे भाषण पुढे ‘रानडे, गांधी आणि जीना’ या नावाने पुस्तकस्वरूपात प्रकाशित झाले. या पुस्तकात रानडे, गांधी आणि जीना यांच्या व्यक्तित्वाची तुलना केली आहे. व्यक्तिपूजा (हीरो वरशिप) चांगली गोष्ट नाही, कारण ती शेवटी समाजासाठी आणि देशासाठी अहितकारक असते, असे या पुस्तकात सांगितले आहे.

मराठीतले हे पुस्तक पुण्यातील जोशी ब्रदर्स या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले आहे. मूळ पुस्तक इंग्रजीत होते.


हेही पहा

संदर्भ