"प्रतीक शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: प्रतीक प्रकाश शिंदे (जन्म : १ जानेवारी, इ.स. १९९) हा एक मराठी फुटबॉल... |
(काही फरक नाही)
|
०६:३१, २८ मे २०१७ ची आवृत्ती
प्रतीक प्रकाश शिंदे (जन्म : १ जानेवारी, इ.स. १९९) हा एक मराठी फुटबॉल खेळाडू आहे. मुंबईतील चेंबूरच्या झोपडपट्टीत लहानाचे मोठे झालेल्या प्रतीक शिंदे (जन्म : इ.स. १९८७) यांनी एक फुटबॉल अकादमी काढली आहे.
इतिहास
वडील वारल्यानंतर प्रतीकची आई आणि आजी यांनी मोलकरणीची कामे करून त्याला वाढवले. चंबूरच्या आदर्श विद्यालयात शिकत असलेला प्रतीक आपल्या गल्लीत फुटबॉल खेळत खेळत मोठा खेळाडू झाला. त्याच्या शाळेतील क्रीडा शिक्षकांनी त्याच्यातले कौशल्य जोखले आणि त्याला फुटबॉलच्या जुजबी प्रशिक्षणासाठी केंकरे फुटबॉल ऎकॅडमीत पाठवले. त्या क्लबसाठी खेळत असताना प्रतीकला एअर इंडियाच्या अंडर १५ संघात खेळायची ऑफर आली, पण न घेत तो अंधेरी फुटबॉल ऎकॅडमीत गेला. तेथे त्याला मलय सेनगुप्ता नावाचे प्रशिक्षक भेटले. हे मलय सेनगुप्ता राष्ट्रीय मान्यताप्राप्त प्रशिक्षक असून त्यांच्यावर भारताच्या अंडर १४ फुटबॉल संघाची जबाबदारी होती.
(अपूर्ण)