"इंदुमती जोंधळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: इंदुमती जोंधळे या एक मराठी लेखिका आहेत. ==इंदुमती जोंधळे यांनी लि... |
(काही फरक नाही)
|
१२:४१, २३ मे २०१७ ची आवृत्ती
इंदुमती जोंधळे या एक मराठी लेखिका आहेत.
इंदुमती जोंधळे यांनी लिहिलेली पुस्तके
- A Doorless Frame (इंग्रजी, आत्मकथनात्मक)
- कर्मयोगी अण्णासाहेब सहस्रबुद्धे (चरित्र)
- अस्वस्थ श्वासांची डायरी (कथासंग्रह)
- पाषणनिद्रा (कथासंग्रह)
- फुलझडी (नाटक, बालसाहित्य)
- बिनपटाची चौकट (आत्मकथन)
- बेदखल (कथा)
- रससिद्धांताचा प्रदेश (सामाजिक, सहलेखक महावीर जोंधळे)
इंदुमती जोंधळे यांना मिळालेले पुरस्कार
- [[बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे ‘कैफी आझमी पुरस्कार’ (२०१७)