"शांताबाई जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: शांताबाई जोशी या एक मराठी गायिका होत्या. त्यांनी गायलेली अनेक भा... |
(काही फरक नाही)
|
१५:२३, १८ मे २०१७ ची आवृत्ती
शांताबाई जोशी या एक मराठी गायिका होत्या. त्यांनी गायलेली अनेक भावगीते ध्वनिमुद्रित झाली आणि गाजली, त्यांपैकी काही ही :
- अभंगाची गोडी करी (संगीत - दशरथ पुजारी, गायिका - सुमन कल्याणपूर)
- आभाळिचा चांद माझ्या (संगीत - गजानन वाटवे, गायिका - माणिक वर्मा)
- ऊठ राजसा घननीळा (संगीत - गजानन वाटवे, गायिका - माणिक वर्मा)
- तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा (संगीत - गोविंद पोवळे, गायिका - माणिक वर्मा)
- देऊळातल्या देवा या हो (संगीत - दशरथ पुजारी, गायिका - सुमन कल्याणपूर)
- विटेवरच्या विठ्ठलाची (संगीत - दशरथ पुजारी, गायिका - सुमन कल्याणपूर)