Jump to content

"नीलिमा गुंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २३: ओळ २३:
* शब्दांची पहाट
* शब्दांची पहाट
* स्त्रीमिती : निवडक 'मिळून सार्‍याजणी'
* स्त्रीमिती : निवडक 'मिळून सार्‍याजणी'

==पुरस्कार==
* ‘देठ जगण्याचा’ या पुस्तकाला [[मसाप]]चा वार्षिक पुरस्कार (२६-५-२०१७)


{{DEFAULTSORT:गुंडी, नीलिमा}}
{{DEFAULTSORT:गुंडी, नीलिमा}}

०७:०८, १५ मे २०१७ ची आवृत्ती

डॉ. नीलिमा गुंडी या एक मराठीच्या प्राध्यापिका, भाषाशास्त्रज्ञ आणि लेखिका आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणार्‍या ’संवेदना’ या २०११ आणि २०१२ सालच्या दिवाळी अंकांच्या त्या आणि मनोहर सोनवणे हे दोघेही मुख्य संपादक होते..

नीलिमा गुंडी या २०११ साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या.

पुस्तके

  • अक्षरस्पंदन
  • अक्षरांचा देव (बालसाहित्य)
  • आभाळाचा फळा
  • कविता: विसाव्या शतकाची (सहलेखक - प्र.न. परांजपे, शांता शेळके, वसंत आबाजी डहाके)
  • कानामात्रा
  • चैतन्यवेल (सहलेखक डॉ. रा.ग. जाधव)
  • देठ जगण्याचा (ललित निबंध)
  • निरागस (बालसाहित्य)
  • प्रकाशाचे अंग (साहित्य आणि समीक्षा)
  • भारतीय भाषांतील स्त्रीसाहित्याचा मागोवा खंड १ आणि खंड २
  • भाषाप्रकाश
  • भाषाभान
  • भाषाज्ञान
  • रंगांचा थवा (ललित)
  • लाटांचे मनोगत (साहित्य आणि समीक्षा)
  • विचारशिल्प (सहलेखक डॉ. रा.ग. जाधव)
  • वार्‍यावर स्वार/येरे येरे पावसा (सहलेखक - डॉ’ बाळ फोंडके)
  • शब्दांची पहाट
  • स्त्रीमिती : निवडक 'मिळून सार्‍याजणी'

पुरस्कार

  • ‘देठ जगण्याचा’ या पुस्तकाला मसापचा वार्षिक पुरस्कार (२६-५-२०१७)