"उत्तम गाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: उत्तम रावजी गाडा (जन्म : १ जुलै १९४८) हे एक गुजराथी-हिंदी नाटककार आ...
(काही फरक नाही)

२२:०५, ४ मे २०१७ ची आवृत्ती

उत्तम रावजी गाडा (जन्म : १ जुलै १९४८) हे एक गुजराथी-हिंदी नाटककार आणि पटकथालेखक आहेत. त्यांनी २०हून अधिक नाटके लिहिली आहेत.

उत्तम गाडा यांनी लिहिलेली नाटके

  • कार्ल मार्क्स इन काळबादेवी (गुजराथी नाटक)
  • डिअर फादर (रूपांतरित गुजराथी नाटक, मूळ मराठी ‘काटकोन त्रिकोण’
  • युगपुरुष (महात्मा गांधींच्या आध्यात्मिक गुरूंवरील नाटक. या नाटकाचे गुजराथी-हिंदी व्यतिरिक्त मराठी-कन्‍नड भाषांतही प्रयोग होतात.


उत्तम गाडा यांची पटकथा असलेली हिंदी चित्रपट

  • खिलाडी ४२०
  • महारथी
  • यूँ होता तो क्या होता?
  • व्हॉट्‌स्‌अप (दोन अंकी एकपात्री नाटक)


पुरस्कार

  • खिलाडी ४२०च्या पटकथेसाठी ‘स्क्रीन’ अवॉर्ड (इ.स. २०००)