उत्तम गाडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उत्तम रावजी गाडा (१ जुलै, इ.स. १९४८ - ) हे एक गुजराती-हिंदी नाटककार आणि पटकथालेखक आहेत. त्यांनी २०हून अधिक नाटके लिहिली आहेत.

नाटके[संपादन]

  • कार्ल मार्क्स इन काळबादेवी (गुजराती नाटक)
  • डिअर फादर (रूपांतरित गुजराती नाटक, मूळ मराठी ‘काटकोन त्रिकोण’
  • युगपुरुष (महात्मा गांधींच्या आध्यात्मिक गुरूंवरील नाटक. या नाटकाचे गुजराती-हिंदी व्यतिरिक्त मराठी-कन्‍नड भाषांतही प्रयोग होतात.


हिंदी पटकथा[संपादन]

  • खिलाडी ४२०
  • महारथी
  • यूँ होता तो क्या होता?
  • व्हॉट्‌स्‌अप (दोन अंकी एकपात्री नाटक)

पुरस्कार[संपादन]

  • खिलाडी ४२०च्या पटकथेसाठी ‘स्क्रीन’ अवॉर्ड (इ.स. २०००)