Jump to content

"रक्तरोडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७: ओळ ७:


==वर्णन==
==वर्णन==
यास '''रक्तरोहिडा''' या नावाने पण ओळखले जाते. हा मोठा [[वृक्ष]] असतो. रक्तरोड्याची झाडे डोंगराळ प्रदेशात आढळतात. याच्या पानांच्या दाटीत फुलांचे घोस येतात, त्या पाठोपाठ फळे लागतात. ही फळे मिऱ्यांहून मोठी, गोल, लाल रंगाची असतात. टपोरी गोल बोराच्या आकाराची हिरवी फळे पिकल्यावर किंचित पिवळट होतात. पिकलेले फळ झाडावरच तडकते. या फळाच्या आत लालभडक वेष्टनात लपेटलेल्या [[बी|बिया]] असतात. याची संयुक्त पाने गुळगुळीत असून याचे खोड पिवळे असते. हा वृक्ष बाल्यावस्थेत असताना सर्वांगावर रेशमी लव असते.
यास '''रक्तरोहिडा''' या नावाने पण ओळखले जाते. हा मोठा [[वृक्ष]] असतो. यास मिऱ्यांहुन मोठी, गोल, लाल रंगाची फळे येतात. ही झाडे डोंगराळ प्रदेशात होतात.

==संदर्भ==
* वृक्षराजी मुंबईची - डॉ.मुग्धा कर्णिक


==उत्पत्तिस्थान==
==उत्पत्तिस्थान==

१२:१९, ८ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

रक्तरोडाही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. रक्तरोडाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -

  • संस्कृत-रक्तरोहितक
  • हिंदी-रोहितक,रोहेडा
  • गुजराती-रगतरोहिडा
  • लॅटिन-Tecama undulata

वर्णन

यास रक्तरोहिडा या नावाने पण ओळखले जाते. हा मोठा वृक्ष असतो. रक्तरोड्याची झाडे डोंगराळ प्रदेशात आढळतात. याच्या पानांच्या दाटीत फुलांचे घोस येतात, त्या पाठोपाठ फळे लागतात. ही फळे मिऱ्यांहून मोठी, गोल, लाल रंगाची असतात. टपोरी गोल बोराच्या आकाराची हिरवी फळे पिकल्यावर किंचित पिवळट होतात. पिकलेले फळ झाडावरच तडकते. या फळाच्या आत लालभडक वेष्टनात लपेटलेल्या बिया असतात. याची संयुक्त पाने गुळगुळीत असून याचे खोड पिवळे असते. हा वृक्ष बाल्यावस्थेत असताना सर्वांगावर रेशमी लव असते.

संदर्भ

  • वृक्षराजी मुंबईची - डॉ.मुग्धा कर्णिक

उत्पत्तिस्थान

भारतात बहुतेक प्रदेशांत.

उपयोग

सर्वसाधारण -

आयुर्वेदानुसार -पानथरी, श्वेतप्रदर, माराने रक्तगोठणे इत्यादी विकारांवर

आयुर्वेदिक औषधी - रोहितारिष्ट

संदर्भ