Jump to content

"द.के. बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७: ओळ ७:
* आंबट-षोक (कथासंग्रह)
* आंबट-षोक (कथासंग्रह)
* खादाडवाडीचा राक्षस (बालसाहित्य)
* खादाडवाडीचा राक्षस (बालसाहित्य)
* गुलछबू (बालसाहित्य)
* गोड गुपित (बालसाहित्य)
* गोड गुपित (बालसाहित्य)
* चिमुताई चिमुताई दार उघड व इतर कथा (बालसाहित्य)
* चिमुताई चिमुताई दार उघड व इतर कथा (बालसाहित्य)
* डाॅ. पोटफोडे (बालसाहित्य)
* डाॅ. पोटफोडे (बालसाहित्य)
* दुर्वांकुर (संपादित, गणपतीचे २१ श्लोक)
* दुर्वांकुर (संपादित, गणपतीचे २१ श्लोक) (बर्व्यांनी हे पुस्तक दत्तमाधव या टोपणनावाने लिहिले आहे.)
* देशासाठी दर्यापार-कांहीं तरी नवेंच करा (बालसाहित्य)
* देशासाठी दर्यापार-कांहीं तरी नवेंच करा (बालसाहित्य)
* नन्नी (कथासंग्रह)
* नन्नी (कथासंग्रह)
ओळ २०: ओळ २१:
* मिटुकल्या गोष्टी (बालसाहित्य)
* मिटुकल्या गोष्टी (बालसाहित्य)
* लगीन करतो उंदिरमामा (बालसाहित्य)
* लगीन करतो उंदिरमामा (बालसाहित्य)
* शंभू आणि शारी (बालसाहित्य)
* सागरमेघ (उद्योगपती बा.म. गोगटे यांचे चरित्र)
* सागरमेघ (उद्योगपती बा.म. गोगटे यांचे चरित्र)



१२:१७, ७ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

प्रा. दत्तात्रेय केशव बर्वे (जन्म: ७ एप्रिल, १९१७: मृत्यू : ? ) हॆ एक मराठी कथालेखक आणि बालसाहित्यकार होते. लेखिका अश्विनी धोंगडे या त्यांच्या कन्या. द.के. बर्वे हे काही वर्षे पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल (नानावाडा) या शाळेत मराठीचे शिक्षक होते.

पुण्यातील दिलीपराज प्रकाशन ही त्यांनी चालवलेली पुस्तक प्रकाशन संस्था होय.

पुस्तके

  • अगडबंब राक्षस (बालसाहित्य)
  • आंबट-षोक (कथासंग्रह)
  • खादाडवाडीचा राक्षस (बालसाहित्य)
  • गुलछबू (बालसाहित्य)
  • गोड गुपित (बालसाहित्य)
  • चिमुताई चिमुताई दार उघड व इतर कथा (बालसाहित्य)
  • डाॅ. पोटफोडे (बालसाहित्य)
  • दुर्वांकुर (संपादित, गणपतीचे २१ श्लोक) (बर्व्यांनी हे पुस्तक दत्तमाधव या टोपणनावाने लिहिले आहे.)
  • देशासाठी दर्यापार-कांहीं तरी नवेंच करा (बालसाहित्य)
  • नन्नी (कथासंग्रह)
  • निवडक नवनीत (संपादित कवितासंग्रह)
  • पंचवेडी (कथासंग्रह)
  • पिपातला राक्षस (बालसाहित्य)
  • पुष्पमाला (संपादित)
  • पोकळी (कथासंग्रह)
  • मिटुकल्या गोष्टी (बालसाहित्य)
  • लगीन करतो उंदिरमामा (बालसाहित्य)
  • शंभू आणि शारी (बालसाहित्य)
  • सागरमेघ (उद्योगपती बा.म. गोगटे यांचे चरित्र)



(अपूर्ण)