"द.के. बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: प्रा. द.के. बर्वे (जन्म: ७ एप्रिल, १९१७: मृत्यू : ? ) हॆ एक मराठी कथालेखक... |
(काही फरक नाही)
|
०७:१६, ७ एप्रिल २०१७ ची आवृत्ती
प्रा. द.के. बर्वे (जन्म: ७ एप्रिल, १९१७: मृत्यू : ? ) हॆ एक मराठी कथालेखक आणि बालसाहित्यकार होते. लेखिका अश्विनी घोंगडे या त्यांच्या कन्या. द.के. बर्वे हे काही वर्षे पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल (नानावाडा) या शाळेत मराठीचे शिक्षक होते.
पुण्यातील दिलीपराज प्रकाशन ही त्यांनी चालवलेली पुस्तक प्रकाशन संस्था होय.
पुस्तके
- अगडबंब राक्षस (बालसाहित्य)
- खादाडवाडीचा राक्षस (बालसाहित्य)
- चिमुताई चिमुताई दार उघड व इतर कथा (बालसाहित्य)
- डाॅ. पोटफोडे (बालसाहित्य)
- दुर्वांकुर (संपादित, गणपतीचे २१ श्लोक)
- निवडक नवनीत (संपादित कवितासंग्रह)
- पिपातला राक्षस (बालसाहित्य)
- लगीन करतो उंदिरमामा (बालसाहित्य)
(अपूर्ण)