Jump to content

"सदस्य:Siddharthdhodpakar/गुरमेहर कौर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{वर्तमानता}}
{{वर्तमानता}}
गुरमेहर कौर एक भारतीय मुलगी आणि कार्यकर्ती आहे. गुरमेहर लेडी श्री राम कॉलेज, दिल्ली विश्वविद्यालय मधून इंग्रजी साहित्याचा अभ्यास करत आहे. फरवरी २०१७ मधे दिल्ली विश्वविद्यालयाच्या रामजस कॉलेज मधे होत अस्लेल्या विद्यार्थी संघर्षा मुळे ओळखु जाउ लागली. कॉलेज मधे उमर खालिद आणि शैला राशिदला एका संगोष्ठी साठी आमंत्रित केलं होतं, ज्याचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे ने विरोध केला आणी संगोष्ठी नाही होऊ शकली. गुरमेहर ने इंटरनेट च्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विरोध केला. तिचा विरोध पाहिल्यावर तिला गैर राष्ट्रवादी म्हण्ले गेले.<ref>http://indianexpress.com/article/india/who-is-gulmehar-kaur-whats-the-ongoing-savedu-campaign-all-about-all-your-questions-answered-4547653/</ref>
गुरमेहर ही एक भारतीय मुलगी आणि कार्यकर्ती आहे.ती दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजात असून इंग्रजी साहित्य हा विषय घेऊन बी.ए. करत आहे. १९९९ सालच्या कारगील युद्धात मरण पावलेले कॅप्टन मनदीपसिंह यांची ती कन्या आहे. २०१७ सालच्या फेब्रुवारी महिन्यातदिल्ली विश्वविद्यालयाच्या रामजस कॉलेजात उमर खालिद आणि शैला राशिदला एका परिसंवादाला बोलावले होते. उमर खालिदचे भाषण सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सभासद विद्यार्थ्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि ते भाषण बंद पाडले. गुरमेहरने इंटरनेटच्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा निषेध केला. हा मजकूर वाचून अाविपने तिला राष्ट्रद्रॊही ठरवले.<ref>http://indianexpress.com/article/india/who-is-gulmehar-kaur-whats-the-ongoing-savedu-campaign-all-about-all-your-questions-answered-4547653/</ref>

==प्रारम्भीक जीवन==
==प्रारभिक जीवन==
गुरमेहर चा जन्म पंजाब राज्यात जालन्धर जिल्ह्यात झाला. तिच्या वडिलांच नाव मंदिप सिंह आणि आई च नाव राजविंदर कौर आहे. तिचे वडिल भारतीय सेनेत अधिकारी होते आणि १९९९ च्या करगिल युध्दात शहिद झाले होते. त्या वेळी तिचे वय २ वर्ष होते.
गुरमेहरचा जन्म पंजाब राज्यात जालंधर जिल्ह्यात झाला. तिच्या वडिलांचे नाव मनदीपसिंह आणि आईचे नाव राजविंदर आहे. तिचे वडील जेव्हा युद्धात मारले गेले तेव्हा गुरमेहेर २ वर्षाची होती. ती वडलांच्या मृत्यूसाठी भारत व पाकिस्तान या दोन देशांमधील बिघडलेल्या संबंधांना दोषी मानते, पाकिस्तानला नाही.
==सामाजिक गतिविधि==

गेल्या वर्षात अप्रेल महिन्यात गुरमेहर ने भारत-पाकिस्तान मधे शांतिपूर्वक संबन्धांसाठी #ProfileForPeace नावाची मोहिम सुरु केली आणि एक व्हिडियो सुद्धा प्रचारित केलं. केन्द्रिय मंत्री किरण रिजिजु ने त्या व्हिडियो आलोचना सुद्धा केली आणि त्याला राष्ट्रविरोधी असे देखील म्हणाले. २०१७ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधातही तिने एक व्हिडियो प्रचारित केला.<ref>http://indiatoday.intoday.in/story/gurmehar-kaur-abvp-kargil-virender-sehwag-indian-army-ramjas/1/892979.html</ref>
२०१६ सालच्या एपरिल महिन्यात गुरमेहर ने भारत-पाकिस्तानमध्ये शांतिसंबंध प्रस्थापित व्हावे यासाठी ProfileForPeace नावाची मोहीम सुरू केली होती आणि त्यासंदर्भात एक व्हीडियोसुद्धा प्रसारित केला होता. भारत सरकारचे कॆंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी त्या व्हीडयोवर टीका करून त्याला राष्ट्रहितविरोधी म्हटले होते.केली होती. त्यानंतर २०१७ सालच्या सुरुवातीला गुरमॆहेरनेही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधातही तिने एक व्हिडियो प्रसारित केला.<ref>http://indiatoday.intoday.in/story/gurmehar-kaur-abvp-kargil-virender-sehwag-indian-army-ramjas/1/892979.html</ref>

२१:५८, १ मार्च २०१७ ची आवृत्ती

गुरमेहर ही एक भारतीय मुलगी आणि कार्यकर्ती आहे.ती दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजात असून इंग्रजी साहित्य हा विषय घेऊन बी.ए. करत आहे. १९९९ सालच्या कारगील युद्धात मरण पावलेले कॅप्टन मनदीपसिंह यांची ती कन्या आहे. २०१७ सालच्या फेब्रुवारी महिन्यातदिल्ली विश्वविद्यालयाच्या रामजस कॉलेजात उमर खालिद आणि शैला राशिदला एका परिसंवादाला बोलावले होते. उमर खालिदचे भाषण सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सभासद विद्यार्थ्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि ते भाषण बंद पाडले. गुरमेहरने इंटरनेटच्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा निषेध केला. हा मजकूर वाचून अाविपने तिला राष्ट्रद्रॊही ठरवले.[]

प्रारभिक जीवन

गुरमेहरचा जन्म पंजाब राज्यात जालंधर जिल्ह्यात झाला. तिच्या वडिलांचे नाव मनदीपसिंह आणि आईचे नाव राजविंदर आहे. तिचे वडील जेव्हा युद्धात मारले गेले तेव्हा गुरमेहेर २ वर्षाची होती. ती वडलांच्या मृत्यूसाठी भारत व पाकिस्तान या दोन देशांमधील बिघडलेल्या संबंधांना दोषी मानते, पाकिस्तानला नाही.

२०१६ सालच्या एपरिल महिन्यात गुरमेहर ने भारत-पाकिस्तानमध्ये शांतिसंबंध प्रस्थापित व्हावे यासाठी ProfileForPeace नावाची मोहीम सुरू केली होती आणि त्यासंदर्भात एक व्हीडियोसुद्धा प्रसारित केला होता. भारत सरकारचे कॆंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी त्या व्हीडयोवर टीका करून त्याला राष्ट्रहितविरोधी म्हटले होते.केली होती. त्यानंतर २०१७ सालच्या सुरुवातीला गुरमॆहेरनेही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधातही तिने एक व्हिडियो प्रसारित केला.[]

  1. ^ http://indianexpress.com/article/india/who-is-gulmehar-kaur-whats-the-ongoing-savedu-campaign-all-about-all-your-questions-answered-4547653/
  2. ^ http://indiatoday.intoday.in/story/gurmehar-kaur-abvp-kargil-virender-sehwag-indian-army-ramjas/1/892979.html