"तारक मेहता" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध विनोदी मालिकेचे लेखक ता... |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
तारक मेहता हे १९५९ ते ६० मध्ये 'प्रजातंत्र' दैनिकात उपसंपादक होते. १९६० ते १९८६ या काळात भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील फिल्म्स डिव्हिजनमध्येही ते कार्यरत होते. |
तारक मेहता हे १९५९ ते ६० मध्ये 'प्रजातंत्र' दैनिकात उपसंपादक होते. १९६० ते १९८६ या काळात भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील फिल्म्स डिव्हिजनमध्येही ते कार्यरत होते. |
||
'दुनियाने |
'दुनियाने ऊंधा चष्मा' हे गुजराती भाषेतले त्यांचे सदर पहिल्यांदा चित्रलेखा साप्ताहिकात मार्च १९७१ला प्रसिद्ध झाले. ते समाजात घडणाऱ्या तात्कालिक घटनांवर विविध अंगांनी पाहिल्यावर होणाऱ्या विनोदांवर आधारित असलेले हे सदर वाचकांनी अक्षरश: उचलून धरले होते. तारक मेहता यांची एकूण ८० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांतली तीन दिव्य भास्कर या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या सदर लेखनाची संकलने आहेत, आणि उरलेली [[तारक मेहता का उल्टा चष्मा]]च्या कथा आहेत. ]या कथांचे पुस्तकात रूपांतर झाले आणि त्यानंतर त्यावर '[[तारक मेहता का उल्टा चष्मा]]' ही मालिका हिंदीत आली आणि तीही अल्पावधीत लोकप्रिय ठरली. |
||
मृत्यूपूर्वी तारक मेहता अनेक दिवस आजारी होते, पण ते अंथरुणाला खिळलेले होते तरी त्यांचा मेंदू खूप तल्लख होता. त्यांच्या विनोदावर त्यांच्या वयाचा कोणताच प्रभाव नव्हता. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लोकांना हसवत ठेवले. |
मृत्यूपूर्वी तारक मेहता अनेक दिवस आजारी होते, पण ते अंथरुणाला खिळलेले होते तरी त्यांचा मेंदू खूप तल्लख होता. त्यांच्या विनोदावर त्यांच्या वयाचा कोणताच प्रभाव नव्हता. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लोकांना हसवत ठेवले. |
||
ओळ १०: | ओळ १०: | ||
तारक मेहता यांच्या इच्छेनुसार, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मृत्यूनंतर त्यांचे देहदान करण्यात आले. |
तारक मेहता यांच्या इच्छेनुसार, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मृत्यूनंतर त्यांचे देहदान करण्यात आले. |
||
==तारक मेहता यांनी लिहिलेली काही पुस्तके (एकूण सुमारे ८०)== |
|||
* अॅक्शन रिप्ले |
|||
* अलबेलूं अमेरिका वंठेलूं अमेरिका |
|||
* आ दुनिया पांजरापोळ |
|||
* चंपकलाल टपूनी जुगलबंदी |
|||
* [[तारक मेहता का उल्टा चष्मा]] |
|||
* दुनियाने ऊंधा चष्मा |
|||
* बेताज बाटलीबाज पोपटलाल ताराज |
|||
==तारक मेहता यांना मिळालेले पुरस्कार== |
==तारक मेहता यांना मिळालेले पुरस्कार== |
||
* पद्मश्री (इ.स. २०१५) |
* पद्मश्री (इ.स. २०१५) |
१४:४८, १ मार्च २०१७ ची आवृत्ती
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध विनोदी मालिकेचे लेखक तारक मेहता (जन्म : अहमदाबाद, डिसंबर १९२९; मृत्यू : अहमादाबाद, १ मार्च, २०१७) हे एक गुजराथी विनोदी लेखक, नाटककार व सदरलेखक होते. इ.स. १९४५ला ते मॅट्रिक झाले. १९५६मध्ये मुंबईतल्या खालसा महाविद्यालयातून गुजराती विषय घेऊन बी.ए. आणि त्यानंतर १९५८ मध्ये भवन्स महाविद्यालयात त्याच विषयातून त्यांनी एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १९५८ ते ५९ या काळात गुजराती नाट्यमंडळात त्यांनी कार्यकारी मंत्री या पदावर कार्य केले.
तारक मेहता हे १९५९ ते ६० मध्ये 'प्रजातंत्र' दैनिकात उपसंपादक होते. १९६० ते १९८६ या काळात भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील फिल्म्स डिव्हिजनमध्येही ते कार्यरत होते.
'दुनियाने ऊंधा चष्मा' हे गुजराती भाषेतले त्यांचे सदर पहिल्यांदा चित्रलेखा साप्ताहिकात मार्च १९७१ला प्रसिद्ध झाले. ते समाजात घडणाऱ्या तात्कालिक घटनांवर विविध अंगांनी पाहिल्यावर होणाऱ्या विनोदांवर आधारित असलेले हे सदर वाचकांनी अक्षरश: उचलून धरले होते. तारक मेहता यांची एकूण ८० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांतली तीन दिव्य भास्कर या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या सदर लेखनाची संकलने आहेत, आणि उरलेली तारक मेहता का उल्टा चष्माच्या कथा आहेत. ]या कथांचे पुस्तकात रूपांतर झाले आणि त्यानंतर त्यावर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका हिंदीत आली आणि तीही अल्पावधीत लोकप्रिय ठरली.
मृत्यूपूर्वी तारक मेहता अनेक दिवस आजारी होते, पण ते अंथरुणाला खिळलेले होते तरी त्यांचा मेंदू खूप तल्लख होता. त्यांच्या विनोदावर त्यांच्या वयाचा कोणताच प्रभाव नव्हता. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लोकांना हसवत ठेवले.
देहदान
तारक मेहता यांच्या इच्छेनुसार, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मृत्यूनंतर त्यांचे देहदान करण्यात आले.
तारक मेहता यांनी लिहिलेली काही पुस्तके (एकूण सुमारे ८०)
- अॅक्शन रिप्ले
- अलबेलूं अमेरिका वंठेलूं अमेरिका
- आ दुनिया पांजरापोळ
- चंपकलाल टपूनी जुगलबंदी
- तारक मेहता का उल्टा चष्मा
- दुनियाने ऊंधा चष्मा
- बेताज बाटलीबाज पोपटलाल ताराज
तारक मेहता यांना मिळालेले पुरस्कार
- पद्मश्री (इ.स. २०१५)