"मेहबूब हुसेन पटेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७: ओळ ७:
| चित्रशीर्षक_पर्याय =
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव = मेहबूब
| जन्मनाव = मेहबूब
| जन्म_दिनांक = २० ऑक्टोबर १९१६
| जन्म_दिनांक = २० ऑक्टोबर (की २८ फेब्रुवारी ?) १९१६
| जन्म_स्थान =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = २९ ऑगस्ट १९६९
| मृत्यू_दिनांक = २९ ऑगस्ट १९६९
ओळ ५३: ओळ ५३:
}}
}}

महाराष्ट्रातील नामवंत शाहीर.
अमर शेख (१९१६-१९६९) हे महाराष्ट्रातील एक नामवंत शाहीर होते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्तिसंग्राम यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता.

शाहीर अमर शेख यांनी लोककलेच्या माध्यमातून समाजाला जागे करण्याचे व्रत स्वीकारले होते. त्यांच्या लोककलेला क्रांतीची धग होती, म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, गोवा मुक्ती आंदोलन असो किंवा मुंबईतील गिरणी कामगारांच्या समस्या असोत, त्यांच्या लेखणीने आणि आवाजाने समाजाला जागे केले होते. पोवाडे, गीते, लोकगीते, लोकनाट्ये लिहून विचारांचा प्रसार त्यांनी केला होता. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनमानसात आदराचे स्थान मिळालेले लोकशाहीर होते. त्यांची कविता लोकांच्या हृदयात रुजली होती. सामान्यांच्या उत्कर्षासाठी त्यांनी आपली प्रतिभा वेचली.

[[मल्लिका अमर शेख]] ह्या मराठी कवी आणि लेखिका या अमर शेख यांच्या कन्यका होत.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्तिसंग्राम यांत सक्रिय सहभाग.

जन्म - २० ऑक्टोबर १९१६
जन्म - २० ऑक्टोबर १९१६

मृत्यू - [[ऑगस्ट २९]], [[इ.स. १९६९|१९६९]]
मृत्यू - [[ऑगस्ट २९]], [[इ.स. १९६९|१९६९]]

==शाहीर अमर शेख यांची काही ध्वनिमुद्रित गीते==
* काय सामना करू तुझ्याशी
* डोंगरी शेत माझं गं
* बर्फ पेटला हिमालयाला
* रागारागाने गेलाय्‌ निघून
* सुटला वादळी वारा

==शाहीर अमर शेख यांच्याविषयी लिहिलेली पुस्तके==
==शाहीर अमर शेख यांच्याविषयी लिहिलेली पुस्तके==
ओळ ६५: ओळ ७६:
* जनतेचा महान कलावंत कॉ. शाहीर अमर शेख (लेखक - तानाजी ठोंबरे)
* जनतेचा महान कलावंत कॉ. शाहीर अमर शेख (लेखक - तानाजी ठोंबरे)
* शाहीर अमर शेख यांचे पोवाडे (लेखक - अजीज नदाफ)
* शाहीर अमर शेख यांचे पोवाडे (लेखक - अजीज नदाफ)

==शाहीर अमर शेख पुरस्कार==
* [[बार्शी]]च्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून दर वर्षी 'शाहीर अमर शेख' यांच्या नावाचा पुरस्काार दिला जातो. आजवार हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती/पुस्तके :-
** आर्त अनावर (वैचारिक व लालित्यपूर्ण पुस्तक; लेखक - आशुतोष अडोणी)
* पुण्याच्या फुले, शाहु, आंबेडकर विचार मंचातर्फे दिला जाणारा शाहीर अमर शेख पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :-
** अ‍ॅड. आयुब शेख
* इंदापूर येथील भीमा-नीरा विकास संस्थेतर्फे देण्यात येणारा राष्ट्रशाहीर अमर शेख पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :-
** सांगलीचे शाहीर यशवंत पवार
* पुणे महानगरपालिकेचा अमर शेख पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :-
** गफूर शेख

१४:४७, २८ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

मेहबूब हुसेन पटेल
जन्म मेहबूब
२० ऑक्टोबर (की २८ फेब्रुवारी ?) १९१६
मृत्यू २९ ऑगस्ट १९६९
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे अमर शेख
नागरिकत्व भारतीय
पेशा पोवाडे, लावण्या यांचे लेखन आणि गायन
राजकीय पक्ष कम्युनिस्ट
जोडीदार ज्योती (कुसुम) शामराव जयकर
अपत्ये मल्लिका अमर शेख (कन्या)

अमर शेख (१९१६-१९६९) हे महाराष्ट्रातील एक नामवंत शाहीर होते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्तिसंग्राम यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता.

शाहीर अमर शेख यांनी लोककलेच्या माध्यमातून समाजाला जागे करण्याचे व्रत स्वीकारले होते. त्यांच्या लोककलेला क्रांतीची धग होती, म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, गोवा मुक्ती आंदोलन असो किंवा मुंबईतील गिरणी कामगारांच्या समस्या असोत, त्यांच्या लेखणीने आणि आवाजाने समाजाला जागे केले होते. पोवाडे, गीते, लोकगीते, लोकनाट्ये लिहून विचारांचा प्रसार त्यांनी केला होता. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनमानसात आदराचे स्थान मिळालेले लोकशाहीर होते. त्यांची कविता लोकांच्या हृदयात रुजली होती. सामान्यांच्या उत्कर्षासाठी त्यांनी आपली प्रतिभा वेचली.

मल्लिका अमर शेख ह्या मराठी कवी आणि लेखिका या अमर शेख यांच्या कन्यका होत.

जन्म - २० ऑक्टोबर १९१६

मृत्यू - ऑगस्ट २९, १९६९

शाहीर अमर शेख यांची काही ध्वनिमुद्रित गीते

  • काय सामना करू तुझ्याशी
  • डोंगरी शेत माझं गं
  • बर्फ पेटला हिमालयाला
  • रागारागाने गेलाय्‌ निघून
  • सुटला वादळी वारा

शाहीर अमर शेख यांच्याविषयी लिहिलेली पुस्तके

  • अण्णा भाऊ साठे आणि अमर शेख - एक आकलन (लेखक - डॉ. बाबुराव अंभोरे)
  • जनतेचा महान कलावंत कॉ. शाहीर अमर शेख (लेखक - तानाजी ठोंबरे)
  • शाहीर अमर शेख यांचे पोवाडे (लेखक - अजीज नदाफ)

शाहीर अमर शेख पुरस्कार

  • बार्शीच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून दर वर्षी 'शाहीर अमर शेख' यांच्या नावाचा पुरस्काार दिला जातो. आजवार हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती/पुस्तके :-
    • आर्त अनावर (वैचारिक व लालित्यपूर्ण पुस्तक; लेखक - आशुतोष अडोणी)
  • पुण्याच्या फुले, शाहु, आंबेडकर विचार मंचातर्फे दिला जाणारा शाहीर अमर शेख पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :-
    • अ‍ॅड. आयुब शेख
  • इंदापूर येथील भीमा-नीरा विकास संस्थेतर्फे देण्यात येणारा राष्ट्रशाहीर अमर शेख पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :-
    • सांगलीचे शाहीर यशवंत पवार
  • पुणे महानगरपालिकेचा अमर शेख पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :-
    • गफूर शेख