Jump to content

"निर्णयसागर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''निर्णयसागर''' हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मुद्रणालय असून निर्णयसागर ही एक प्रकाशनसंस्थाही होती. [[जावजी दादाजी चौधरी]] ह्यांनी ह्या मुद्रणालयाची स्थापना १८६९ साली केली. सुबक आणि वाचनीय देवनागरी टंक तयार करण्यासाठी तसेच मुद्रणासाठी निर्णयसागर प्रसिद्ध होते.

या छापखान्यातून अनेक ग्रंथांखेरीज निर्णयसागर नावाचे पंचांगही प्रसिद्ध हॊत असते..
या छापखान्यातून अनेक संस्कृत-मराठी ग्रंथांखेरीज निर्णयसागर नावाचे मराथी-गुजराथी पंचांगही प्रसिद्ध हॊत असे. आजही निर्णयसागर हे हिंदी पंचांग मध्य प्रदॆशातील नीमच येथून प्रसिद्ध हॊते...

०२:१४, २६ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

निर्णयसागर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मुद्रणालय असून निर्णयसागर ही एक प्रकाशनसंस्थाही होती. जावजी दादाजी चौधरी ह्यांनी ह्या मुद्रणालयाची स्थापना १८६९ साली केली. सुबक आणि वाचनीय देवनागरी टंक तयार करण्यासाठी तसेच मुद्रणासाठी निर्णयसागर प्रसिद्ध होते. या छापखान्यातून अनेक संस्कृत-मराठी ग्रंथांखेरीज निर्णयसागर नावाचे मराथी-गुजराथी पंचांगही प्रसिद्ध हॊत असे. आजही निर्णयसागर हे हिंदी पंचांग मध्य प्रदॆशातील नीमच येथून प्रसिद्ध हॊते...