Jump to content

"राम मारुती रस्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
राम मारुती रस्ता कडे पुनर्निर्देशित
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
#पुनर्निर्देशन [[राम मारुती रस्ता]]
#पुनर्निर्देशन [[राम मारुती रस्ता]]
{{पानकाढा}}
{{पानकाढा}}

राम मारुती रोड हा पश्चिम ठाण्यातील एक महत्त्वाचा रस्ता आहे. त्याचे एक टोक लालबहादुर शास्त्री रस्त्याला, तर दुसरे टोक गोखले रस्त्याला मिळते. सावरकर रोड आणि गडकरी रोड हे राम मारुती रस्त्याला छेदून जातात. या रस्त्याचा मध्यभाग तळापाळी तलावाच्या जवळपास येतो.

२१:५६, २४ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

येथे पुनर्निर्देशित करा: