"अंजली कीर्तने" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
'''अंजली कीर्तने''' या एक मराठी [[लेखक|लेखिका]], [[कवी|कवयित्री]] आणि लघुपट [[निर्माता|निर्मात्या]] आहेत. त्या मूळ [[मुंबई|मुंबईच्या]] आहेत. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी मराठीत [[ललित लेख|ललित लेखन]] करायला सुरुवात केली. |

अंजली कीर्तने या [[रामदास भटकळ]] यांच्या पॉप्युलर प्रकाशनामध्ये एक संपादक होत्या. |
|||
==अंजली कीर्तने यानी लिहिलेली पुस्तके आणि निर्माण केलेले लघुपट== |
==अंजली कीर्तने यानी लिहिलेली पुस्तके आणि निर्माण केलेले लघुपट== |
१७:०७, ९ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अंजली कीर्तने या एक मराठी लेखिका, कवयित्री आणि लघुपट निर्मात्या आहेत. त्या मूळ मुंबईच्या आहेत. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी मराठीत ललित लेखन करायला सुरुवात केली.
अंजली कीर्तने या रामदास भटकळ यांच्या पॉप्युलर प्रकाशनामध्ये एक संपादक होत्या.
अंजली कीर्तने यानी लिहिलेली पुस्तके आणि निर्माण केलेले लघुपट
- आठवणी प्रवासाच्या (प्रवासवर्णन)
- डॉ. आनंदीबाई जोशी काळ आणि कर्तृत्व (चरित्रात्मक)
- डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र
- कॅलिडोस्कोप (प्रवासवर्णन)
- गानयोगी पंडित द. वि. पलुस्कर
- चेरी ब्लॉसम (प्रवासवर्णन)
- दुर्गाबाई रूपशोध (दुर्गा भागवत यांच्या जीवनावरचा एक पाचशे पानी ग्रंथ)
- पॅशन फ्लॉवर (कथासंग्रह)
- पाऊलखुणा लघुपटाच्या (अनुभवकथन)
- भारतातील पहिली महिला डॉक्टर - आनंदीबाई जोशी (लघुपट)
- माझ्या मनाचे रोजनिशी (आत्मकथनात्मक कादंबरी)
- लघुपटाची रोजनिशी (अनुभवकथन)
- वेडा मुलगा आणि शहाणी माकडे (बालवाङ्मय)
- संगीताचे सुवर्णयुग (दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांच्या जीवनावरचा लघुपट)
- साहित्यिका दुर्गा भागवत (लघुपट)
- हिरवी गाणी (कवितासंग्रह)