"चैत्र शुद्ध तृतीया" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
चैत्र शुद्ध तृतीया ही हिंदू पंचांगाप्रमाणे चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षात तिसर्या दिवशी येणारी तिथी आहे. महाराष्ट्रातील घरांघरांत या दिवशी देवघरात ठेवलेल्या छोट्या पाळण्यामध्ये चैत्रगौरी बसते आणि ती पुढे वैशाख शुद्ध तृतीयेला-अक्षय्य तृतीयेला- उठते. |
|||
[[चैत्रगौर ]]{{भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका दिवस|चैत्र|शुद्ध|तृतीया|तिसरी}} |
|||
चैत्र शुद्ध तृतीयेला गौरी तृतीया म्हणतात. याच दिवशी मत्स्यजयंती असते. या दिवशी गौरी माहेरी येते आणि एक महिना राहते. या कालखंडात स्त्रिया आसपासच्या स्त्रियांना घरी हळदीकुंकवाला बोलावतात. |
|||
[[वर्ग:हिंदू सण आणि उत्सव]] |
१३:५२, ४ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती
चैत्र शुद्ध तृतीया ही हिंदू पंचांगाप्रमाणे चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षात तिसर्या दिवशी येणारी तिथी आहे. महाराष्ट्रातील घरांघरांत या दिवशी देवघरात ठेवलेल्या छोट्या पाळण्यामध्ये चैत्रगौरी बसते आणि ती पुढे वैशाख शुद्ध तृतीयेला-अक्षय्य तृतीयेला- उठते.
चैत्र शुद्ध तृतीयेला गौरी तृतीया म्हणतात. याच दिवशी मत्स्यजयंती असते. या दिवशी गौरी माहेरी येते आणि एक महिना राहते. या कालखंडात स्त्रिया आसपासच्या स्त्रियांना घरी हळदीकुंकवाला बोलावतात.