Jump to content

"यशवंत गोविंद जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ९: ओळ ९:
==वैद्य य. गो. जोशी यांनी लिहिलेली पुस्तके==
==वैद्य य. गो. जोशी यांनी लिहिलेली पुस्तके==
{{विस्तार}}
{{विस्तार}}
वैद्य य.गो. जोशी पुण्याच्या शुक्रवार पेठेत रहात . वैद्य म्हणून ते जितके प्रसिद्ध आहेत त्याहून जास्त, ते एक यशस्वी लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. सामान्य वाचकांसाठी त्यांनी आयुर्वेदावरची अनेक छोटी छोटी पुस्तके लिहिली आहेत. त्यांची बहुतेक पुस्तके इंद्रायणी साहित्य प्रकाशन या संस्थेने प्रसिद्ध केली आहेत. ओरिगामी या विषयावरही त्यांचे एक पुस्तक आहे.
वैद्य य.गो. जोशी पुण्याच्या शुक्रवार पेठेत रहात. वैद्य म्हणून ते जितके प्रसिद्ध आहेत त्याहून जास्त, ते एक यशस्वी लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. सामान्य वाचकांसाठी त्यांनी आयुर्वेदावरची अनेक छोटी छोटी पुस्तके लिहिली आहेत. त्यांची बहुतेक पुस्तके इंद्रायणी साहित्य प्रकाशन या संस्थेने प्रसिद्ध केली आहेत. ओरिगामी या विषयावरही त्यांचे एक पुस्तक आहे.


* आयुर्वेदीय पंचकर्म विज्ञान
* आयुर्वेदीय पंचकर्म विज्ञान
ओळ २७: ओळ २७:
* रोगविज्ञान विकृती विज्ञान
* रोगविज्ञान विकृती विज्ञान
* शारीरक्रिया प्रात्यक्षिक
* शारीरक्रिया प्रात्यक्षिक
* सद्य फलदायी व आत्ययिक चिकित्सा : आयुर्वेदिक औषधे एखाद्या आजारावर लगेच लाभदायी ठरू शकत नाहीत, ती दीर्घकाळ घ्यावी लागतात, असा एक गैरसमज आहे तो चुकीचा आहे, योग्य आजारावर योग्य आयुर्वेदीक औषधे घेतली की तीही परिणामकारक ठरू शकतात हे या पुस्तकात आले आहे.
* सद्य: फलदायी व आत्ययिक चिकित्सा
* साधे उपाय सोपे उपाय
* साधे उपाय सोपे उपाय



==कारकीर्द==
==कारकीर्द==

२२:२८, १४ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

वैद्य यशवंत गोविंद जोशी (जन्म:...) हे आयुर्वेद महाविद्यालय हडपसर आणि टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणेचे माजी प्राचार्य तसेच आयुर्वेद चिकित्सालयात मानद चिकित्सक आणि आयुर्वेद विषयावरील लेखक आहेत. वैद्य य.गो जोशी हे पुण्यातील टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील एक अतिथी व्याख्याते आहेत.

व्यक्तिगत जीवन

वैद्य य. गो. जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

वैद्य य.गो. जोशी पुण्याच्या शुक्रवार पेठेत रहात. वैद्य म्हणून ते जितके प्रसिद्ध आहेत त्याहून जास्त, ते एक यशस्वी लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. सामान्य वाचकांसाठी त्यांनी आयुर्वेदावरची अनेक छोटी छोटी पुस्तके लिहिली आहेत. त्यांची बहुतेक पुस्तके इंद्रायणी साहित्य प्रकाशन या संस्थेने प्रसिद्ध केली आहेत. ओरिगामी या विषयावरही त्यांचे एक पुस्तक आहे.

  • आयुर्वेदीय पंचकर्म विज्ञान
  • आयुर्वेदीय शरीरक्रिया विज्ञान
  • आसवे अरिष्टे काढे
  • उदरभरण नोहे
  • ऋतुचर्या
  • किमया कागदाची (ओरिगामी) भाग १ व २
  • कायचिकित्सा (महाविद्यालयासाठी पाठ्यपुस्तक)
  • गुटी वटी
  • घृत तैल अवलेह मलम
  • चरकसंहिता खंड १ला व २रा (पाठ्यपुस्तक) (वैद्यमित्र प्रकाशन)
  • चूर्णे
  • भस्म पिष्टी रसायनकल्प
  • यशवंत चिकित्सा
  • रोगावस्था
  • रोगविज्ञान विकृती विज्ञान
  • शारीरक्रिया प्रात्यक्षिक
  • सद्य फलदायी व आत्ययिक चिकित्सा : आयुर्वेदिक औषधे एखाद्या आजारावर लगेच लाभदायी ठरू शकत नाहीत, ती दीर्घकाळ घ्यावी लागतात, असा एक गैरसमज आहे तो चुकीचा आहे, योग्य आजारावर योग्य आयुर्वेदीक औषधे घेतली की तीही परिणामकारक ठरू शकतात हे या पुस्तकात आले आहे.
  • साधे उपाय सोपे उपाय

कारकीर्द

मानव्यशास्त्री यशवंत गोविंद जोशी

या यशवंत गोविंद जोशी (जन्म : इ.स. १९४५) यांनी मध्य प्रदेशाचा भूगोल, शेती, मध्य प्रदेशातील आदिवासींचे जीवन, आदी विषयांवर जागतिक कीर्तीची सुमारे ११ इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी काही अशी :-

  • Impact of urbanization on the typological characteristics of agriculture : a study of the area around Indore City, Madhya Pradesh (१९८३)
  • In search of livelihood : labour migration from Chattisgarh b(इ.स. २००४ साली या पुस्तकाच्या २ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या.)
  • Development in over-exploited tribal regions (इ.स. १९८८ ते १९९० दरम्यान ४ आवृत्त्या)
  • नर्मदा बेसीन का कृषि भूगोल (हिंदी) : इ.स. १९७२पर्यंत २ आवृत्त्या.
  • Perception of drought and the adoption of control strategy in the Jhabua Region of Madhya Pradesh
  • Post-matric scholarship to the scheduled castes and scheduled tribes in Madhya Pradesh (१९९८, २ आवृत्त्या)
  • Subhodha Dnyaneshwari - (मराठी, आणि इंग्रजी, अध्याय १ ते १८) (१९७९)
  • Social environment for sustainable development (इ.स. १९९८ व १९९९ अशा दोन आवृत्त्या)
  • Study conducted at Jhābua district of Madhya Pradesh
  • Spatial impact of tribal development blocks on the agricultural development (१९९९)