"सांभार वडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
चित्र जोडले |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Sambar-vadi.jpg|इवलेसे|सांभार-वडी]] |
[[चित्र:Sambar-vadi.jpg|इवलेसे|सांभार-वडी]] |
||
[[नागपूर|नागपुरा]]<nowiki/>त सांभार वडी विशेष प्रसिद्ध आहे. सांभार ([[कोथिंबीर| |
[[नागपूर|नागपुरा]]<nowiki/>त सांभार वडी विशेष प्रसिद्ध आहे. सांभार ([[कोथिंबीर|कोथिंबिरी]]<nowiki/>ला नागपुरात सांभार म्हणतात) वापरून सारण केले जाते. [[बेसन]] आणि मैदा याची छोटी पोळी तयार करून तिच्यावर सारण ठेवतात आणि पोळीची चौकोनी घडी घालतात. ही घडी तळली की सांभरवडी बनते. हा पदार्थ एका विशिष्ट प्रकारच्या कढीसोबत स्वादिष्ट लागतो. |
||
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]] |
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]] |