Jump to content

"० (संख्या)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३: ओळ ३:
==इतिहास==
==इतिहास==
[[चित्र:Carved Zero in Gwlaiar Shiva Temple.jpg|इवलेसे|शून्याचा सर्वांत जुना पुरावा ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील शंकराच्या देवळातील [[शिलालेख|शिलालेखात]].]]
[[चित्र:Carved Zero in Gwlaiar Shiva Temple.jpg|इवलेसे|शून्याचा सर्वांत जुना पुरावा ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील शंकराच्या देवळातील [[शिलालेख|शिलालेखात]].]]
उत्तर वैदिक काळात शून्याचे अनेक उल्लेख आहेत. शून्याचा प्रथम उल्लेख हा पिंगललिखित छंद सूत्रात आढळतो. शास्त्रकार पिंगल २०० इ.स.पू. ते २०० इ.स. मध्ये त्याचा काळ आहे. भारतीय गणिती [[आर्यभट]] यांनी इ.स. ४५६ च्या आसपास शून्य या संकल्पनेचा स्पष्ट उल्लेख केला आहे. शून्याचा शिलालेखांतील सर्वांत जुना पुरावा ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील शंकराच्या देवळातील [[शिलालेख|शिलालेखात]] आढळतो. यास स्थानिक लोक महादेव मंदिर असेही म्हणतात. हे देऊळ इ.स. ८७६ मध्ये बांधले गेले असे हा शिलालेख दर्शवतो. म्हणून '''लिखित''' पुरावा इ.स. ८७६ पासून अस्तित्त्वात आहे असे म्हणता येते.
उत्तर वैदिक काळात शून्याचे अनेक उल्लेख आहेत. शून्याचा प्रथम उल्लेख हा पिंगललिखित छंद सूत्रात आढळतो. शास्त्रकार पिंगल २०० इ.स.पू. ते २०० इ.स. मध्ये त्याचा काळ आहे. भारतीय गणिती [[आर्यभट]] यांनी इ.स. ४५६ च्या आसपास शून्य या संकल्पनेचा स्पष्ट उल्लेख केला आहे. शून्याचा शिलालेखांतील सर्वांत जुना पुरावा ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील शंकराच्या देवळातील [[शिलालेख|शिलालेखात]] आढळतो. यास स्थानिक लोक महादेव मंदिर असेही म्हणतात. हे देऊळ इ.स. ८७६ मध्ये बांधले गेले असे हा शिलालेख दर्शवतो. म्हणून '''लिखित''' पुरावा इ.स. ८७६ पासून अस्तित्वात आहे असे म्हणता येते.
[[चित्र:Gwlaiar Shiva Temple where Carved Zero is depicted.jpg|इवलेसे|शिलालेख असलेले ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील देउळ]]
[[चित्र:Gwlaiar Shiva Temple where Carved Zero is depicted.jpg|इवलेसे|शिलालेख असलेले ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील देऊळ]]

==ईशावास्योपनिषद==
शून्याची कल्पना ईशावास्योपनिषदातील खालील श्लोकावरून स्पष्ट होते. <br />
ॐ शून्यमदः शून्यमिदं,<br />
शून्यात् शून्यमुदच्यते।<br />
शून्यस्य शून्यमादाय,<br />
शून्यमेवावशिष्यते।।

हे शून्य, ते शून्य. शून्यातून शून्य वजा केले तरी शून्य उरते, शून्यात शून्य मिळवले तरी उत्तर शून्य येते.


===महाराष्ट्र===
===महाराष्ट्र===
[[सातवाहन]] आणि क्षत्रपांच्या २२०० वर्षे जूने असलेल्या शिलालेखात कालगणना कोरलेली आढळते. ही गणना १० (+) २, ४० (+) ४ म्हणजेच १२, ४४ अशा रुपात आढळते. या लेखात शून्य हा आकडा सध्याच्या देवनागरीतील वर्तुळासारखा नसून [[ब्राह्मी लिपी]]त लिहिलेला दिसून येतो.
[[सातवाहन]] आणि क्षत्रपांच्या २२०० वर्षे जूने असलेल्या शिलालेखात कालगणना कोरलेली आढळते. ही गणना १० (+) २, ४० (+) ४ म्हणजेच १२, ४४ अशा रुपात आढळते. या लेखात शून्य हा आकडा सध्याच्या देवनागरीतील वर्तुळासारखा नसून [[ब्राह्मी लिपी]]त लिहिलेला दिसून येतो.

== संदर्भ ==
== संदर्भ ==
* [[मराठी विश्वकोश]] : भाग १७
* [[मराठी विश्वकोश]] : भाग १७

१८:२०, ७ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

शून्य संकल्पनेचा वापर करून विवीध गणिते करणारा आर्यभट्ट यांचा भारतातला पुतळा.

शून्य (चिन्ह: ०) ही संकल्पना गणितशास्त्रात एक संख्या व स्थान-मूल्य दर्शक म्हणून वापरली जाते. शून्य व त्यावर आधारित दशमान पद्धत ही भारतीयांनी जगाला दिलेली महत्त्वाची देणगी आहे. त्यापूर्वी मोठ्या संख्या लिहिणे वा त्यांची गणिते करणे अत्यंत किचकट असे.

इतिहास

शून्याचा सर्वांत जुना पुरावा ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील शंकराच्या देवळातील शिलालेखात.

उत्तर वैदिक काळात शून्याचे अनेक उल्लेख आहेत. शून्याचा प्रथम उल्लेख हा पिंगललिखित छंद सूत्रात आढळतो. शास्त्रकार पिंगल २०० इ.स.पू. ते २०० इ.स. मध्ये त्याचा काळ आहे. भारतीय गणिती आर्यभट यांनी इ.स. ४५६ च्या आसपास शून्य या संकल्पनेचा स्पष्ट उल्लेख केला आहे. शून्याचा शिलालेखांतील सर्वांत जुना पुरावा ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील शंकराच्या देवळातील शिलालेखात आढळतो. यास स्थानिक लोक महादेव मंदिर असेही म्हणतात. हे देऊळ इ.स. ८७६ मध्ये बांधले गेले असे हा शिलालेख दर्शवतो. म्हणून लिखित पुरावा इ.स. ८७६ पासून अस्तित्वात आहे असे म्हणता येते.

शिलालेख असलेले ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील देऊळ

ईशावास्योपनिषद

शून्याची कल्पना ईशावास्योपनिषदातील खालील श्लोकावरून स्पष्ट होते.
ॐ शून्यमदः शून्यमिदं,
शून्यात् शून्यमुदच्यते।
शून्यस्य शून्यमादाय,
शून्यमेवावशिष्यते।।

हे शून्य, ते शून्य. शून्यातून शून्य वजा केले तरी शून्य उरते, शून्यात शून्य मिळवले तरी उत्तर शून्य येते.


महाराष्ट्र

सातवाहन आणि क्षत्रपांच्या २२०० वर्षे जूने असलेल्या शिलालेखात कालगणना कोरलेली आढळते. ही गणना १० (+) २, ४० (+) ४ म्हणजेच १२, ४४ अशा रुपात आढळते. या लेखात शून्य हा आकडा सध्याच्या देवनागरीतील वर्तुळासारखा नसून ब्राह्मी लिपीत लिहिलेला दिसून येतो.

संदर्भ

बाह्य दुवे