Jump to content

"पुणेरी पगडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Grammatical corrections
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Bal Gangadhar Tilak crop.jpg|इवलेसे|उजवे|पुणेरी पगडी घातलेले लोकमान्य टिळक]]
[[चित्र:Bal Gangadhar Tilak crop.jpg|इवलेसे|उजवे|पुणेरी पगडी घातलेले लोकमान्य टिळक]]
'''पुणेरी पगडी''' हा एक [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] पगडीचा (डोक्यावर घालायच्या वस्त्राचा) प्रकार आहे. या पगडीचा उगम [[पेशवाई]]च्या काळात झाला. महाराष्ट्रातील [[न्यायमूर्ती रानडे]], [[लोकमान्य टिळक]], [[गोपाळ कृष्ण गोखले]], [[गोपाळ गणेश आगरकर]], इ. राजकीय व्यक्ती ही पगडी घालत असत. पुण्यात पगडी हे अत्यंत मानाचे प्रतीक आहे. पगडीची ओळख कायम राखण्याकरीता लोकांनी त्याला भोगोलिक दर्शक बनविण्याची मागणी केली. ४ सप्टेंबर २००९ रोजी त्यांची मागणी पूर्ण झाली व पुणेरी पगडी ही बौद्धिक मालमत्ता म्हणून जाहीर झाली.
'''पुणेरी पगडी''' हा एक [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] पगडीचा (डोक्यावर घालायच्या वस्त्राचा) प्रकार आहे. या पगडीचा उगम [[पेशवाई]]च्या काळात झाला. महाराष्ट्रातील [[न्यायमूर्ती रानडे]], [[लोकमान्य टिळक]], [[गोपाळ कृष्ण गोखले]], [[गोपाळ गणेश आगरकर]], इत्यादी विद्वान व्यक्ती ही पगडी घालत असत. त्याकाळी आणि आजही पुण्यात पगडी हे मानाचे प्रतीक आहे. पगडीची ओळख कायम राखण्याकरीता लोकांनी तिला भोगोलिक वैशिष्ट्य म्हणून मान्यता मिळण्यावी मागणी केली. ४ सप्टेंबर २००९ रोजी त्यांची मागणी पूर्ण झाली व पुणेरी पगडी ही बौद्धिक मालमत्ता म्हणून जाहीर झाली.
== इतिहास ==
== इतिहास ==
१९व्या शतका मध्ये [[महादेव गोविंद रानडे]] यांनी ही पगडी घालण्याची सुरुवात केली.{{संदर्भ हवा}} त्यानंतर [[लोकमान्य टिळक]], [[तात्यासाहेब केळकर]], [[दत्तो वामन पोतदार]] यांनीसुद्धा ही पगडी घातली. १९७३च्या [[घाशीराम कोतवाल (नाटक)|घाशीराम कोतवाल]] ह्या नाटकानंतर ही पगडी अधिक प्रसिद्ध झाली.
१९व्या शतका मध्ये [[महादेव गोविंद रानडे]] यांनी पुणेरी पगडी घालण्याची सुरुवात केली, असेम्हणतात..{{संदर्भ हवा}} त्यानंतर [[लोकमान्य टिळक]], [[तात्यासाहेब केळकर]], [[दत्तो वामन पोतदार]] यांनीसुद्धा ही पगडी घातली. १९७३च्या [[घाशीराम कोतवाल (नाटक)|घाशीराम कोतवाल]] ह्या नाटकानंतर पुणेरी पगडी अधिक प्रसिद्ध झाली.


== वापर ==
== वापर ==
आजच्या काळात पगडीचा वापर उत्सव सोहळ्यांमध्ये व शाळा, महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक दिन साजरा करताना केला जातो. तसेच गोंधळ करतानाही तीचा वापर होतो. पुण्याच्या कलेचे प्रतीक म्हणून नाटकांमध्ये व चित्रपटांमध्ये तीचा वापर अनेकदा दाखवण्यात येतो.
आजच्या काळात पगडीचा वापर उत्सव सोहळ्यांमध्ये व शाळा, महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक दिन साजरा करताना केला जातो. तसेच देवीचा गोंधळ करतानाही तिचा वापर होतो. पुण्याच्या कलेचे प्रतीक म्हणून नाटकांमध्ये व चित्रपटांमध्ये पुणेरी पगडीचा वापर अनेकदा दाखवण्यात येतो.

पहा : [[पागोटे]], [[मुंडासे]], [[चक्राकार पगडी]]


[[वर्ग:वस्त्रे]]
[[वर्ग:वस्त्रे]]

१६:२५, ७ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

पुणेरी पगडी घातलेले लोकमान्य टिळक

पुणेरी पगडी हा एक महाराष्ट्रातील पगडीचा (डोक्यावर घालायच्या वस्त्राचा) प्रकार आहे. या पगडीचा उगम पेशवाईच्या काळात झाला. महाराष्ट्रातील न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, इत्यादी विद्वान व्यक्ती ही पगडी घालत असत. त्याकाळी आणि आजही पुण्यात पगडी हे मानाचे प्रतीक आहे. पगडीची ओळख कायम राखण्याकरीता लोकांनी तिला भोगोलिक वैशिष्ट्य म्हणून मान्यता मिळण्यावी मागणी केली. ४ सप्टेंबर २००९ रोजी त्यांची मागणी पूर्ण झाली व पुणेरी पगडी ही बौद्धिक मालमत्ता म्हणून जाहीर झाली.

इतिहास

१९व्या शतका मध्ये महादेव गोविंद रानडे यांनी पुणेरी पगडी घालण्याची सुरुवात केली, असेम्हणतात..[ संदर्भ हवा ] त्यानंतर लोकमान्य टिळक, तात्यासाहेब केळकर, दत्तो वामन पोतदार यांनीसुद्धा ही पगडी घातली. १९७३च्या घाशीराम कोतवाल ह्या नाटकानंतर पुणेरी पगडी अधिक प्रसिद्ध झाली.

वापर

आजच्या काळात पगडीचा वापर उत्सव सोहळ्यांमध्ये व शाळा, महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक दिन साजरा करताना केला जातो. तसेच देवीचा गोंधळ करतानाही तिचा वापर होतो. पुण्याच्या कलेचे प्रतीक म्हणून नाटकांमध्ये व चित्रपटांमध्ये पुणेरी पगडीचा वापर अनेकदा दाखवण्यात येतो.

पहा : पागोटे, मुंडासे, चक्राकार पगडी