"रूप करनानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रूप करनानी (१९५४-२०१७) हे एक इंग्रजी वृत्तपत्रात काम करणारे आणि प...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
रूप करनानी (१९५४-२०१७) हे एक इंग्रजी वृत्तपत्रात काम करणारे आणि पुणेकर असलेले पत्रकार होते.
रूप करनानी (जन्म :१९५४; मृत्यू : पुणे, ३१ डिसेंबर, २०१६) हे एक इंग्रजी वृत्तपत्रात काम करणारे आणि पुणेकर असलेले पत्रकार होते.

टेल्कोत (टाटांची मोटारी बनवणारी टाटा इंजिनिअरिंग अन्ड लोकोमोटिव्ह कंपनी) १० वर्षे इंजिनिअर म्हणून काम्करीत असतानाच त्यांनी इंडियन एक्सप्रेस, महाराष्ट्र हेराल्ड, मनी ऑपॉर्च्युनिटीज, श्री प्रॉफिट, इंडियन पोस्टाणि इंडिपेन्डन्ट( आदी नियतकालिकांमध्ये लेखन करायला सुरुवात्त केली.त्यानंतर इ.स. १९८९मध्ये आधी ‘बिझिनेस इंडिया’ आणि मग २००० साली ‘बिझिनेस टुडे’मध्ये या नियतकालिकात ते सहायक संपादक झाले.. नंतरच्या काळात त्यांनी ‘इन्स्पिरेशन्स पी.आर.’ या जनसंपर्ॅक कार्यालयाची स्थापना केली. त्या संस्थेचे ते व्यवस्थापकीय संचालक होते.
टेल्कोत (टाटांची मोटारी बनवणारी टाटा इंजिनिअरिंग अॅन्ड लोकोमोटिव्ह कंपनी) १० वर्षे इंजिनिअर म्हणून काम करीत असतानाच त्यांनी इंडियन एक्सप्रेस, महाराष्ट्र हेराल्ड, मनी ऑपॉर्च्युनिटीज, श्री प्रॉफिट, इंडियन पोस्टाणि इंडिपेन्डन्ट आदी नियतकालिकांमध्ये लेखन करायला सुरुवात्त केली. त्यानंतर इ.स. १९८९मध्ये आधी ‘बिझिनेस इंडिया’ आणि मग २००० साली ‘बिझिनेस टुडे’मध्ये या नियतकालिकात ते सहायक संपादक झाले. नंतरच्या काळात त्यांनी ‘इन्स्पिरेशन्स पी.आर.’ या जनसंपर्ॅक कार्यालयाची स्थापना केली. त्या संस्थेचे ते व्यवस्थापकीय संचालक होते.

रूप करनानी यांनी फिरोदिया उद्योगसमूहाचे संस्थापक एच.के. फिरोदिया यांचे चरित्र लिहिले आहे.

रूप करनानी यांची पत्‍नी उषा करनानी या वाणिज्य आणि विधी या विषयांच्या पदवीधर असून सॉफ्टवेअरतज्ज्ञ आहेत. त्या वृत्तपत्र-लेखिका असून इन्स्पिरेशन्स कंपनी आणि अन्य काही कंपन्यांच्या निदेशक आहेत. (सन २०१६)

रूप करनानी यांनी फिरोदिया उद्योगसमूहाचे संस्थापक एच.के.फिरोदिया यांचे चरित्र लिहिले आहे.

रूप करनानी यांची पत्‍नी उषा करनानी या वृत्तपत्र-लेखिका असून इन्स्पिरेशन्स कंपनीच्या निदेशक आहेत. (इ.स.२०१६)

रूप करनानी हे
रूप करनानी हे

१५:५७, ५ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

रूप करनानी (जन्म :१९५४; मृत्यू : पुणे, ३१ डिसेंबर, २०१६) हे एक इंग्रजी वृत्तपत्रात काम करणारे आणि पुणेकर असलेले पत्रकार होते.

टेल्कोत (टाटांची मोटारी बनवणारी टाटा इंजिनिअरिंग अॅन्ड लोकोमोटिव्ह कंपनी) १० वर्षे इंजिनिअर म्हणून काम करीत असतानाच त्यांनी इंडियन एक्सप्रेस, महाराष्ट्र हेराल्ड, मनी ऑपॉर्च्युनिटीज, श्री प्रॉफिट, इंडियन पोस्टाणि इंडिपेन्डन्ट आदी नियतकालिकांमध्ये लेखन करायला सुरुवात्त केली. त्यानंतर इ.स. १९८९मध्ये आधी ‘बिझिनेस इंडिया’ आणि मग २००० साली ‘बिझिनेस टुडे’मध्ये या नियतकालिकात ते सहायक संपादक झाले. नंतरच्या काळात त्यांनी ‘इन्स्पिरेशन्स पी.आर.’ या जनसंपर्ॅक कार्यालयाची स्थापना केली. त्या संस्थेचे ते व्यवस्थापकीय संचालक होते.

रूप करनानी यांनी फिरोदिया उद्योगसमूहाचे संस्थापक एच.के. फिरोदिया यांचे चरित्र लिहिले आहे.

रूप करनानी यांची पत्‍नी उषा करनानी या वाणिज्य आणि विधी या विषयांच्या पदवीधर असून सॉफ्टवेअरतज्ज्ञ आहेत. त्या वृत्तपत्र-लेखिका असून इन्स्पिरेशन्स कंपनी आणि अन्य काही कंपन्यांच्या निदेशक आहेत. (सन २०१६)

रूप करनानी हे

  • राष्ट्रीय नियतकालिकात सहायक संपादक बनलेले पहिले पुणेकर होते.
  • एका मोठ्या उद्योगपतीचे चरित्र लिहिणारे पहिले पुणेकर पत्रकार

पुरस्कार

  • इंडिया ट्रॅव्हेल अवॉर्ड फॉर बेस्ट कम्युनिकेटर (जुलै २०१४)
  • पीआर काउन्सिल ऑफ इंडिया(PRCI)कडून चाणक्य पुरस्कार (२०१५)
  • रोटरी अवॉर्ड फॉर लाईफटाइम अचिव्हमेन्ट (२००९-१०)