Jump to content

"आसाराम लोमटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: आत्माराम लोमटे हे एक मराठी लेखक आणि पत्रकार आहेत. लोकसत्ता या दैन...
(काही फरक नाही)

२१:३२, २३ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

आत्माराम लोमटे हे एक मराठी लेखक आणि पत्रकार आहेत. लोकसत्ता या दैनिक वर्तमानपत्राचे ते परभणी येथील वार्ताहर आहेत.

आत्माराम लोमटे यांनी लिहिलेली पुस्तके

  • आलोक (कथासंग्रह)
  • ईडा पीडा (कथासंग्रह)


पुरस्कार

  • आलोक या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार (२०१६)