Jump to content

"लिंबू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
कागदी '''लिंबू''' हे भारतीयांच्या अन्‍नात रोजच्या वापरात असलेले एक आंबट चवीचे फळ आहे. हे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होते. हे एक आंबट फळ आहे.
कागदी '''लिंबू''' हे भारतीयांच्या अन्‍नात रोजच्या वापरात असलेले एक आंबट चवीचे फळ आहे. हे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होते. हे एक आंबट फळ आहे. कागदी लिंबाचे अनेक उपयोग आहेत. याचे सरबत, लोणचे इत्यादी करतात.

लिंबाचे झाड : लिंबाच्या झाडाला लिंब किंवा निंब म्हणतात. हे झुडुप असते. पान जेथे देठाला चिकटते, तेथे एक लहानसा पंख असतो. देठाला लहान काटे असतात. पानाच्या बेचक्यात फूल आणि फळ येते. लिंबाचे सालीवरून अनेक प्रकार होतात, ते असे-. जाड दाल, पातळ साल, पिवळी साल, हिरवी साल, सपक साल आणि खरखरीत साल.बगदाद येथे दुप्पट आकाराची आणि तांबूस फळे देणारा एक प्रकार आहे. सिसिली बेटात लिंबाचे अमाप पीक येते अमेरिका आणि इंग्लंड या देशांत सिसिलीची लिंबे जातात.
==लिंबाची अन्य भाषांतली नावे==
* इंग्रजी- lलाईम, लेमन
* शास्त्रीय नाव- Citrus aurantifolia (सायट्रस ऑरंटिफोलिया), Limonaurantifolia; Citrus medica; Citrus acida)
* हिंदी- निंबू, कागज़ी निंबू

लिंबाच्या अनेक जाती आहेत, महाळुंग, ईडलिंबू, जंबीर, वगैरे.
लिंबाचे अनेक उपयोग आहेत. याचे सरबत, लोणचे इत्यादी करतात.

{{विस्तार}}
लिंबू सेवनाचे फायदे :
लिंबू सेवनाचे फायदे :

१. लठ्ठपणा कमी करण्यासाठी
१. लठ्ठपणा कमी करण्यासाठी :- दररोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्याबरोबर लिंबू सेवन केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते.

दररोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्याबरोबर लिंबू सेवन केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते.

२. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते.
२. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते.

==लिंबाची अन्य भाषांतली नावे==
* इंग्रजी- अॅसिड सोअर लाईम, लेमन
* कानडी- निंबे, लिंबे
* गुजराथी- निंबू, खटलिंबू
* शास्त्रीय नाव- Citrus aurantifolia (सायट्रस ऑरंटिफोलिया, जात अॅसिडा), Limon aurantifolia; Variety- acida)
* संस्कृत- आम्लसार, निम्‍बु, निम्बुक, रोचना, लिम्पका, शोधना
* हिंदी- कागज़ी निंबू, निंबू, नेबू, लिंबू, लेबू

लिंबाच्या महाळुंग नावाच्या जातीची अन्य नावे==
* कानडी- मदाला, महाफल, रूचक
* गुजराथी- तुरंज, बालंक, बिजोरू
* मराठी- महाळुंग. मवालुंगा
* शास्त्रीय नाव- Citrus medica
* संस्कृत- अम्लकेशर, महानिंम्बू, मातुलुंग, फलपूरक, बीजपूरक (पहा : उपायानार्थमागच्छ गृहीत्वा बीजपूरकम्‌ - मालविकाग्निमित्र ३.१), रूचका
* हिंदी- कुतला, तुरंज, बिजौरा, बोरा निंबु

==लिंबाच्या ईडलिंबू नावाच्या जातीची अन्य नावे==
* इंग्रजी- लेमन
* कानडी- देवमादला, दोड्डा गाजा, दोड्डा निंबा, माटुंगा, मातालुंगा, समहानिंबू, हराली
* गुजराथी- मोटालिंबा, दोडिंगा
* मराठी- ईडलिंबू, थोरालिंबू
* शास्त्रीय नाव- Citrus medica, Variety Limonum
* संस्कृत- दंतशठ
* हिंदी- जंबिरा, पहाडी निंबु, बडानिंबु
:

{{विस्तार}}

१५:१८, १८ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

कागदी लिंबू हे भारतीयांच्या अन्‍नात रोजच्या वापरात असलेले एक आंबट चवीचे फळ आहे. हे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होते. हे एक आंबट फळ आहे. कागदी लिंबाचे अनेक उपयोग आहेत. याचे सरबत, लोणचे इत्यादी करतात.

लिंबाचे झाड : लिंबाच्या झाडाला लिंब किंवा निंब म्हणतात. हे झुडुप असते. पान जेथे देठाला चिकटते, तेथे एक लहानसा पंख असतो. देठाला लहान काटे असतात. पानाच्या बेचक्यात फूल आणि फळ येते. लिंबाचे सालीवरून अनेक प्रकार होतात, ते असे-. जाड दाल, पातळ साल, पिवळी साल, हिरवी साल, सपक साल आणि खरखरीत साल.बगदाद येथे दुप्पट आकाराची आणि तांबूस फळे देणारा एक प्रकार आहे. सिसिली बेटात लिंबाचे अमाप पीक येते अमेरिका आणि इंग्लंड या देशांत सिसिलीची लिंबे जातात.

लिंबाच्या अनेक जाती आहेत, महाळुंग, ईडलिंबू, जंबीर, वगैरे.

लिंबू सेवनाचे फायदे :

१. लठ्ठपणा कमी करण्यासाठी :- दररोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्याबरोबर लिंबू सेवन केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते.

२. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते.

लिंबाची अन्य भाषांतली नावे

  • इंग्रजी- अॅसिड सोअर लाईम, लेमन
  • कानडी- निंबे, लिंबे
  • गुजराथी- निंबू, खटलिंबू
  • शास्त्रीय नाव- Citrus aurantifolia (सायट्रस ऑरंटिफोलिया, जात अॅसिडा), Limon aurantifolia; Variety- acida)
  • संस्कृत- आम्लसार, निम्‍बु, निम्बुक, रोचना, लिम्पका, शोधना
  • हिंदी- कागज़ी निंबू, निंबू, नेबू, लिंबू, लेबू

लिंबाच्या महाळुंग नावाच्या जातीची अन्य नावे==

  • कानडी- मदाला, महाफल, रूचक
  • गुजराथी- तुरंज, बालंक, बिजोरू
  • मराठी- महाळुंग. मवालुंगा
  • शास्त्रीय नाव- Citrus medica
  • संस्कृत- अम्लकेशर, महानिंम्बू, मातुलुंग, फलपूरक, बीजपूरक (पहा : उपायानार्थमागच्छ गृहीत्वा बीजपूरकम्‌ - मालविकाग्निमित्र ३.१), रूचका
  • हिंदी- कुतला, तुरंज, बिजौरा, बोरा निंबु

लिंबाच्या ईडलिंबू नावाच्या जातीची अन्य नावे

  • इंग्रजी- लेमन
  • कानडी- देवमादला, दोड्डा गाजा, दोड्डा निंबा, माटुंगा, मातालुंगा, समहानिंबू, हराली
  • गुजराथी- मोटालिंबा, दोडिंगा
  • मराठी- ईडलिंबू, थोरालिंबू
  • शास्त्रीय नाव- Citrus medica, Variety Limonum
  • संस्कृत- दंतशठ
  • हिंदी- जंबिरा, पहाडी निंबु, बडानिंबु