Jump to content

"भानू काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भानू काळे हे एक मराठी लेखक असून ‘अंतर्नाद’ या साहित्यविषयक मासि...
(काही फरक नाही)

१४:५३, १० डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

भानू काळे हे एक मराठी लेखक असून ‘अंतर्नाद’ या साहित्यविषयक मासिकाचे संपादक आहेत.

भानू काळे यांनी लिहिलेली पुस्तके

  • अंगारवाटा ... शोध शरद जोशींचा (चरित्र)
  • अंतरीचे धावे (वैचारिक)
  • कॉम्रेड (कादंबरी)
  • तिसरी चांदणी (कादंबरी)
  • बदलता भारत (वैचारिक)
  • रंग याचा वेगळा ... दत्तप्रसाद दाभोळकर लेखन आणि जीवन (संपादित व्यक्तिचित्रण)