"गोखरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ २: | ओळ २: | ||
[[चित्र:Starr 030612-0063 Tribulus terrestris.jpg|thumb|300px|right|सराट्याचे झाड]] |
[[चित्र:Starr 030612-0063 Tribulus terrestris.jpg|thumb|300px|right|सराट्याचे झाड]] |
||
'''सराटा''' <ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://abhangwaani.blogspot.com/2011/07/blog-post_3224.html|शीर्षक= तुका म्हणे वाटे । देवा पसरावे सराटे ॥३॥|प्रकाशक=तुकाराम गाथा- अभंग संग्रह २८४९ |भाषा= मराठी}}</ref> किंवा '''काटे गोखरू'''<ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://www.vishwakosh.org.in/kumarm/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=313&Itemid=388|शीर्षक=गोखरू|प्रकाशक=कुमार विश्वकोश|भाषा=मराठी}}</ref> ( शास्त्रीय नाव: ''Tribulus terrestris'' ( ''ट्रिबुलस टेरेस्ट्रिस'' ), ( हिंदी: ''गोखरू'' ), ( संस्कृत: ''गोक्षुर'' ), [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]:''land caltrops'' ''लँड कॅलट्रॉप्स'' );)<ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://www.india9.com/i9show/Land-Caltrops-32130.htm |शीर्षक= |
'''सराटा''' <ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://abhangwaani.blogspot.com/2011/07/blog-post_3224.html|शीर्षक= तुका म्हणे वाटे । देवा पसरावे सराटे ॥३॥|प्रकाशक=तुकाराम गाथा- अभंग संग्रह २८४९ |भाषा= मराठी}}</ref> किंवा '''काटे गोखरू'''<ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://www.vishwakosh.org.in/kumarm/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=313&Itemid=388|शीर्षक=गोखरू|प्रकाशक=कुमार विश्वकोश|भाषा=मराठी}}</ref> ( शास्त्रीय नाव: ''Tribulus terrestris'' ( ''ट्रिबुलस टेरेस्ट्रिस'' ), ( हिंदी: ''गोखरू'' ), ( संस्कृत: ''गोक्षुर'' ), [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]:''land caltrops'' ''लँड कॅलट्रॉप्स'' );)<ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://www.india9.com/i9show/Land-Caltrops-32130.htm |शीर्षक=लँड कॅल्ट्रॉप्स |प्रकाशक=इंडिया९|भाषा=इंग्रजी}}</ref> ही प्रामुख्याने उष्ण प्रदेशात आढळणारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. पावसाळ्यातील सुरवातीच्या काळात उगवणारी ही वनस्पती भारतात सर्वत्र आढळते. ही जमिनीवर सरपटत वाढणारी वनस्पती आहे. या वनस्पतीच्या खोडावर व फांद्यांवर दाट लव असते. फांद्या जवळपास ९० से.मी. लांबीच्या असतात. पाने लंबगोलाकार समोरील बाजूने किंचित टोकदार, समोरासमोर ४ ते ७ जोड्यामध्ये असतात. टोकाजवळ किंचित पांढर्या रंगाची असणारी पिवळी फुले पानांच्या बगलेत किंवा पानांसमोर हिवाळ्यात उगवतात. सराट्याची मुळे पांढर्या रंगाची मुलायम, रेशेदार, उसाच्या मुळासारखी असतात. <ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://jkhealthworld.com/detail.php?id=4751 |शीर्षक= गोखरू परिचय|प्रकाशक=जे.के.हेल्थवर्ड|भाषा= हिंदी}}</ref> |
||
लहान गोखरू व मोठे गोखरू अशा गोखरूच्या दोन जाती आहेत. दोन्हींचे गुणधर्म सारखेच आहेत. |
लहान गोखरू व मोठे गोखरू अशा गोखरूच्या दोन जाती आहेत. दोन्हींचे गुणधर्म सारखेच आहेत. |
||
ओळ १७: | ओळ १७: | ||
* संस्कृत : इक्षुगंधा, कण्टकत्रिक, कण्टफल, गोकण्ट(क), गोक्षुर(क), त्रिकण्टक, पलंकषा, वनशृंगाट, श्वदंष्ट्रा, षडंग, स्वादुकण्टक, क्षुद्रकण्टक |
* संस्कृत : इक्षुगंधा, कण्टकत्रिक, कण्टफल, गोकण्ट(क), गोक्षुर(क), त्रिकण्टक, पलंकषा, वनशृंगाट, श्वदंष्ट्रा, षडंग, स्वादुकण्टक, क्षुद्रकण्टक |
||
* हिंदी : छोटा गोखरू, गोक्षी, हुस्सुक |
* हिंदी : छोटा गोखरू, गोक्षी, हुस्सुक |
||
==गोखरूसाठीच्या अमरकोशातील ओळी== |
|||
पलंकषा त्विक्षुगन्धा श्वदंष्ट्रा स्वादुकण्टकः ॥ - अमरकोश २.४.९८ चा उत्तरार्ध<br /> |
|||
गोकण्टको गोक्षुरको वनशृंगाट इत्यपि । - अमरकोश २.४.९९ चा ्पूर्वार्ध. |
|||
==आयुर्वेदिक उपयोग== |
==आयुर्वेदिक उपयोग== |
||
ओळ ३७: | ओळ ४१: | ||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
||
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा=http://www.marathimati.com/Health/gokharu.asp | शीर्षक=गोखरू | प्रकाशक=[[मराठीमाती]] | भाषा=मराठी}} |
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा=http://www.marathimati.com/Health/gokharu.asp | शीर्षक=गोखरू | प्रकाशक=[[मराठीमाती]] | भाषा=मराठी}} |
||
* {{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://ayushdarpanmarathi.blogspot.com/2010/09/blog-post.html|शीर्षक= |
* {{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://ayushdarpanmarathi.blogspot.com/2010/09/blog-post.html|शीर्षक=कटिशूलावर उपाय|प्रकाशक=आयुष दर्पण|भाषा=मराठी}} |
||
* {{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://myshekhawati.blogspot.com/2010/09/blog-post.html|शीर्षक=पत्थरी के रोग में बहुत उपयोगी है गोखरू|प्रकाशक=मेरी शेखावटी|भाषा=हिंदी}} |
* {{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://myshekhawati.blogspot.com/2010/09/blog-post.html|शीर्षक=पत्थरी के रोग में बहुत उपयोगी है गोखरू|प्रकाशक=मेरी शेखावटी|भाषा=हिंदी}} |
||
२३:३३, ९ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सराटा [१] किंवा काटे गोखरू[२] ( शास्त्रीय नाव: Tribulus terrestris ( ट्रिबुलस टेरेस्ट्रिस ), ( हिंदी: गोखरू ), ( संस्कृत: गोक्षुर ), इंग्रजी:land caltrops लँड कॅलट्रॉप्स );)[३] ही प्रामुख्याने उष्ण प्रदेशात आढळणारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. पावसाळ्यातील सुरवातीच्या काळात उगवणारी ही वनस्पती भारतात सर्वत्र आढळते. ही जमिनीवर सरपटत वाढणारी वनस्पती आहे. या वनस्पतीच्या खोडावर व फांद्यांवर दाट लव असते. फांद्या जवळपास ९० से.मी. लांबीच्या असतात. पाने लंबगोलाकार समोरील बाजूने किंचित टोकदार, समोरासमोर ४ ते ७ जोड्यामध्ये असतात. टोकाजवळ किंचित पांढर्या रंगाची असणारी पिवळी फुले पानांच्या बगलेत किंवा पानांसमोर हिवाळ्यात उगवतात. सराट्याची मुळे पांढर्या रंगाची मुलायम, रेशेदार, उसाच्या मुळासारखी असतात. [४]
लहान गोखरू व मोठे गोखरू अशा गोखरूच्या दोन जाती आहेत. दोन्हींचे गुणधर्म सारखेच आहेत.
विविध भाषांतील नावे
- इंग्रजी : Land caltrops'
- कानडी : नेगलू
- गुजराथी : बेटा-नाना गोखरू
- तमिळ : नैरिंची
- फारसी : तुखमेखार
- बंगाली : गोखरी
- मराठी : सराटा, गोखरू
- शास्त्रीय नाव : ट्रिबुलस टेरेस्ट्रिस
- संस्कृत : इक्षुगंधा, कण्टकत्रिक, कण्टफल, गोकण्ट(क), गोक्षुर(क), त्रिकण्टक, पलंकषा, वनशृंगाट, श्वदंष्ट्रा, षडंग, स्वादुकण्टक, क्षुद्रकण्टक
- हिंदी : छोटा गोखरू, गोक्षी, हुस्सुक
गोखरूसाठीच्या अमरकोशातील ओळी
पलंकषा त्विक्षुगन्धा श्वदंष्ट्रा स्वादुकण्टकः ॥ - अमरकोश २.४.९८ चा उत्तरार्ध
गोकण्टको गोक्षुरको वनशृंगाट इत्यपि । - अमरकोश २.४.९९ चा ्पूर्वार्ध.
आयुर्वेदिक उपयोग
किडनी ट्रान्सप्लान्ट : ज्या लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा वैद्यकीय सल्ला देण्यात आलेला आहे ते हा प्रयोग करुन पाहू शकतात. २५० ग्राम गोखरू (फळ) घेउन, त्यास थोडे कुटून, त्यात ४ लिटर पाणी टाकावे व त्यास इतके उकळावे कि पाणी १ लिटर राहील.याला मग थंड झाल्यावर गाळून एका काचेच्या स्वच्छ बाटलीत ते गाळलेले पाणी भरून ठेवावे.चोथा फेकून द्यावा. रोज सकाळी, काहीही न खातापिता, अनशा पोटी (रिकाम्या पोटी) त्यापैकी १०० मिली पाणी पिण्याजोगे गरम करून ते घ्यावे. तसेच संध्याकाळीही, (दुपारच्या जेवणानंतर ५-६ तासांनी) या प्रमाणेच १०० मिली पाणी घ्यावे. हा काढा घेतल्यानंतर १ तास काहीही खाऊ पिऊ नये. तसेच, आपला नेहमीचा औषधोपचार, जेवण वगैरे पूर्ववतच सुरू ठेवावे. त्रास कमी झाल्यावर ८-१० दिवसांनी याचे प्रमाण सकाळी फक्त १ वेळा असे करता येईल.[५]
गोखरूपासून बनवलेली व बाजारात मिळणारी आयुर्वेदिक औषधे
- गोक्षुराद्यवलेह, गोक्षुरादिगुग्गु्ळ, अश्मरीहरकषाय, गोखरूपाक, लघुपंचमूळ, दशमूळकाढा, वगैरे.
चित्र दालन
-
सराट्याचे फळ
-
Tribulus terrestris - Museum specimen
संदर्भ
- ^ http://abhangwaani.blogspot.com/2011/07/blog-post_3224.html. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.vishwakosh.org.in/kumarm/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=313&Itemid=388. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ (इंग्रजी भाषेत) http://www.india9.com/i9show/Land-Caltrops-32130.htm. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ (हिंदी भाषेत) http://jkhealthworld.com/detail.php?id=4751. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://onlyayurved.com http://onlyayurved.com/major-disease/kidney/kidney-transplant/kidney-transplant/. ०९/१२/२०१६ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य); External link in|website=
(सहाय्य)
बाह्य दुवे
- http://www.marathimati.com/Health/gokharu.asp. Missing or empty
|title=
(सहाय्य) - http://ayushdarpanmarathi.blogspot.com/2010/09/blog-post.html. Missing or empty
|title=
(सहाय्य) - (हिंदी भाषेत) http://myshekhawati.blogspot.com/2010/09/blog-post.html. Missing or empty
|title=
(सहाय्य)