"गोखरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १९: | ओळ १९: | ||
{{जाणकार}} |
{{जाणकार}} |
||
'''किडनी ट्रान्सप्लान्ट''' : ज्या लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा वैद्यकीय सल्ला देण्यात आलेला आहे ते हा प्रयोग करुन पाहू शकतात. २५० ग्राम गोखरू (फळ) घेउन, त्यास थोडे कुटून, त्यात ४ लिटर पाणी टाकावे व त्यास इतके उकळावे कि पाणी १ लिटर राहील.याला मग थंड झाल्यावर गाळून एका काचेच्या स्वच्छ बाटलीत ते गाळलेले पाणी भरून ठेवावे.चोथा फेकून द्यावा. रोज सकाळी, काहीही न खातापिता, अनशा पोटी (रिकाम्या पोटी) त्यापैकी १०० मिली पाणी पिण्याजोगे गरम करून ते घ्यावे. तसेच संध्याकाळीही, (दुपारच्या जेवणानंतर ५-६ तासांनी) या प्रमाणेच १०० मिली पाणी घ्यावे. हा काढा घेतल्यानंतर १ तास काहीही खाऊ पिऊ नये. तसेच, आपला नेहमीचा औषधोपचार, जेवण वगैरे पूर्ववतच सुरू ठेवावे. त्रास कमी झाल्यावर ८-१० दिवसांनी याचे प्रमाण सकाळी फक्त १ वेळा असे करता येईल.<ref>{{संदर्भ संकेतस्थळ |दुवा=http://onlyayurved.com/major-disease/kidney/kidney-transplant/kidney-transplant/ |शीर्षक=अनेक लोगों का डायलिसिस रुकवा |
'''किडनी ट्रान्सप्लान्ट''' : ज्या लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा वैद्यकीय सल्ला देण्यात आलेला आहे ते हा प्रयोग करुन पाहू शकतात. २५० ग्राम गोखरू (फळ) घेउन, त्यास थोडे कुटून, त्यात ४ लिटर पाणी टाकावे व त्यास इतके उकळावे कि पाणी १ लिटर राहील.याला मग थंड झाल्यावर गाळून एका काचेच्या स्वच्छ बाटलीत ते गाळलेले पाणी भरून ठेवावे.चोथा फेकून द्यावा. रोज सकाळी, काहीही न खातापिता, अनशा पोटी (रिकाम्या पोटी) त्यापैकी १०० मिली पाणी पिण्याजोगे गरम करून ते घ्यावे. तसेच संध्याकाळीही, (दुपारच्या जेवणानंतर ५-६ तासांनी) या प्रमाणेच १०० मिली पाणी घ्यावे. हा काढा घेतल्यानंतर १ तास काहीही खाऊ पिऊ नये. तसेच, आपला नेहमीचा औषधोपचार, जेवण वगैरे पूर्ववतच सुरू ठेवावे. त्रास कमी झाल्यावर ८-१० दिवसांनी याचे प्रमाण सकाळी फक्त १ वेळा असे करता येईल.<ref>{{संदर्भ संकेतस्थळ |दुवा=http://onlyayurved.com/major-disease/kidney/kidney-transplant/kidney-transplant/ |शीर्षक=अनेक लोगों का डायलिसिस रुकवा चुका है ये प्रयोग |author=<!--Staff writer(s); no by-line.--> |दिनांक=०९/१२/२०१६ |website=http://onlyayurved.com |publisher= |अॅक्सेसदिनांक=०९/१२/२०१६ |quote=}}</ref> |
||
==गोखरूपासून बनवलेली व बाजारात मिळणारी आयुर्वेदिक औषधे== |
|||
* गोक्षुराद्यवलेह, गोक्षुरादिगुग्गु्ळ, अश्मरीहरकषाय, गोखरूपाक, लघुपंचमूळ, दशमूळकाढा, वगैरे. |
|||
==चित्र दालन== |
==चित्र दालन== |
१६:५०, ९ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सराटा [१] किंवा काटे गोखरू[२] ( शास्त्रीय नाव: Tribulus terrestris ( ट्रिबुलस टेरेस्ट्रिस ), ( हिंदी: गोखरू ), ( संस्कृत: गोक्षुर ), इंग्रजी:land caltrops लँड कॅलट्रॉप्स );)[३] ही प्रामुख्याने उष्ण प्रदेशात आढळणारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. पावसाळ्यातील सुरवातीच्या काळात उगवणारी ही वनस्पती भारतात सर्वत्र आढळते. ही जमिनीवर सरपटत वाढणारी वनस्पती आहे. या वनस्पतीच्या खोड व फांद्यांवर दाट लव असते. फांद्या जवळपास ९० से.मी. लांबीच्या असतात. पाने लंबगोलाकार समोरील बाजूने किंचित टोकदार, समोरासमोर ४ ते ७ जोड्यामध्ये असतात. टोकाजवळ किंचित पांढर्या रंगाची असणारी पिवळी फुले पानांच्या बगलेत किंवा पानांसमोर हिवाळ्यात उगवतात. मुळे पांढर्या रंगाची मुलायम, रेशेदार, उसाच्या मुळासारखी असतात. [४]
विविध भाषांतील नावे
- इंग्रजी : Land caltrops'
- कानडी : नेगलू
- गुजराथी : बेटा-नाना गोखरू
- तमिळ : नैरिंची
- फारसी : तुखमेखार
- बंगाली : गोखरी
- मराठी : सराटा, गोखरू
- शास्त्रीय नाव : ट्रिबुलस टेरेस्ट्रिस
- संस्कृत : कण्टकत्रिक, कण्टफल, गोकण्ट(क), गोक्षुर(क), त्रिकण्टक, षडंग, श्वदंष्ट्रा, क्षुद्रकण्टक
- हिंदी : छोटा गोखरू, गोक्षी, हुस्सुक
आयुर्वेदिक उपयोग
किडनी ट्रान्सप्लान्ट : ज्या लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा वैद्यकीय सल्ला देण्यात आलेला आहे ते हा प्रयोग करुन पाहू शकतात. २५० ग्राम गोखरू (फळ) घेउन, त्यास थोडे कुटून, त्यात ४ लिटर पाणी टाकावे व त्यास इतके उकळावे कि पाणी १ लिटर राहील.याला मग थंड झाल्यावर गाळून एका काचेच्या स्वच्छ बाटलीत ते गाळलेले पाणी भरून ठेवावे.चोथा फेकून द्यावा. रोज सकाळी, काहीही न खातापिता, अनशा पोटी (रिकाम्या पोटी) त्यापैकी १०० मिली पाणी पिण्याजोगे गरम करून ते घ्यावे. तसेच संध्याकाळीही, (दुपारच्या जेवणानंतर ५-६ तासांनी) या प्रमाणेच १०० मिली पाणी घ्यावे. हा काढा घेतल्यानंतर १ तास काहीही खाऊ पिऊ नये. तसेच, आपला नेहमीचा औषधोपचार, जेवण वगैरे पूर्ववतच सुरू ठेवावे. त्रास कमी झाल्यावर ८-१० दिवसांनी याचे प्रमाण सकाळी फक्त १ वेळा असे करता येईल.[५]
गोखरूपासून बनवलेली व बाजारात मिळणारी आयुर्वेदिक औषधे
- गोक्षुराद्यवलेह, गोक्षुरादिगुग्गु्ळ, अश्मरीहरकषाय, गोखरूपाक, लघुपंचमूळ, दशमूळकाढा, वगैरे.
चित्र दालन
-
सराट्याचे फळ
-
Tribulus terrestris - Museum specimen
संदर्भ
- ^ http://abhangwaani.blogspot.com/2011/07/blog-post_3224.html. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.vishwakosh.org.in/kumarm/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=313&Itemid=388. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ (इंग्रजी भाषेत) http://www.india9.com/i9show/Land-Caltrops-32130.htm. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ (हिंदी भाषेत) http://jkhealthworld.com/detail.php?id=4751. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://onlyayurved.com http://onlyayurved.com/major-disease/kidney/kidney-transplant/kidney-transplant/. ०९/१२/२०१६ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य); External link in|website=
(सहाय्य)
बाह्य दुवे
- http://www.marathimati.com/Health/gokharu.asp. Missing or empty
|title=
(सहाय्य) - http://ayushdarpanmarathi.blogspot.com/2010/09/blog-post.html. Missing or empty
|title=
(सहाय्य) - (हिंदी भाषेत) http://myshekhawati.blogspot.com/2010/09/blog-post.html. Missing or empty
|title=
(सहाय्य)