"गोरखमुंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
दुवे जोडले खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Sphaeranthus indicus.jpg|इवलेसे|180px|right|गोरखमुंडी]] |
[[चित्र:Sphaeranthus indicus.jpg|इवलेसे|180px|right|गोरखमुंडी]] |
||
'''गोरखमुंडी''' ही [[भारत|भारतात]] उगवणारी एक [[आयुर्वेद|आयुर्वेदिक]] औषधी वनस्पती आहे. |
'''गोरखमुंडी''' ही [[भारत|भारतात]] उगवणारी एक सुगंधी [[आयुर्वेद|आयुर्वेदिक]] औषधी वनस्पती आहे. ही भारतभर सखल जागेत आणि आर्द्र हवामानात उगवते. |
||
* गुजराथी नाव : नदानीमुंडी, बोडियोकलार |
|||
⚫ | |||
* तमिळ नाव : विष्णुकरन्तै |
|||
* फारसी नाव : सखिमि-इ-ह्यत् |
|||
* बंगाली नाव : मुंडीरी, थुलकुडी |
|||
* मराठी नाव :मुंडी, बोंडथरा, बरसबोंडी |
|||
* संस्कृत नाव :मुण्डी |
|||
* शास्त्रीय नाव : स्फीरँथस इंडिकस |
|||
* हिंदी नाव : छोटी मुण्डी, गोरखमुंडी |
|||
⚫ | |||
=== आयुर्वेदीय मतानुसार === |
=== आयुर्वेदीय मतानुसार === |
||
गोरखमुंडी गोमूत्राबरोबर घेतल्याने ज्वराचा नाश होतो. |
* गोरखमुंडी गोमूत्राबरोबर घेतल्याने ज्वराचा नाश होतो. |
||
* ह्या वनस्पतीच्या पानांचा रस जठराच्या विकारांवर उपयोगी आहे. |
|||
* बियांची आणि मुळांची पूड कृमिसारक असून मुळांचा अर्क छातीच्या दुखण्यावर,.खोकल्यावर आणि मलाशयाच्या तक्रारींसाठी गुणकारी आहे. |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
१४:१२, ९ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती
गोरखमुंडी ही भारतात उगवणारी एक सुगंधी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही भारतभर सखल जागेत आणि आर्द्र हवामानात उगवते.
- गुजराथी नाव : नदानीमुंडी, बोडियोकलार
- तमिळ नाव : विष्णुकरन्तै
- फारसी नाव : सखिमि-इ-ह्यत्
- बंगाली नाव : मुंडीरी, थुलकुडी
- मराठी नाव :मुंडी, बोंडथरा, बरसबोंडी
- संस्कृत नाव :मुण्डी
- शास्त्रीय नाव : स्फीरँथस इंडिकस
- हिंदी नाव : छोटी मुण्डी, गोरखमुंडी
गोरखमुंडी ही उष्ण आहे आणि चवीला कडू अशी आहे.
आयुर्वेदीय मतानुसार
- गोरखमुंडी गोमूत्राबरोबर घेतल्याने ज्वराचा नाश होतो.
- ह्या वनस्पतीच्या पानांचा रस जठराच्या विकारांवर उपयोगी आहे.
- बियांची आणि मुळांची पूड कृमिसारक असून मुळांचा अर्क छातीच्या दुखण्यावर,.खोकल्यावर आणि मलाशयाच्या तक्रारींसाठी गुणकारी आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |