Jump to content

"संताजी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीचे निमित्त साधून दिनांक ८...
(काही फरक नाही)

११:३३, ९ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीचे निमित्त साधून दिनांक ८-१२-२०१६ रोजी सुदुंबरे गावी पहिले संताजी साहित्य संमेलन झाले. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, संताजी महाराज जगनाडे संस्था, पालखी सोहळा मंडळ, स्नेही पुकार (नागपूर), सामाजिक बांधिलकी (पिंपरी-चिंचवड) आणि तेली समाज सेवक (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन झाले.

संताजी जगनाडे हे तुकाराम महाराजांचे लेखनिक होते. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथे त्यांची समाधी आहे.


पहा : साहित्य संमेलने