"बुधभूषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
बुधबूषण हा स्वतंत्र ग्रंथ नाही. यातले अनेक श्लोक संग्रहित आहेत. हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी संभाजी महाराजांनी महाभारत, मनुस्मृती, कामन्दकीय नीतिसार, विष्णुधर्मोत्तर पुराण, मत्स्यपुराण आदी प्राचीन ग्रंथांचा सखोल अभ्यास केला असला पाहिजे. विविध पुराण ग्रंथांतून संभाजी महाराजांनी ’राजनीती' या विषयाला धरून निवडलेले श्लोक त्यांचे सुयोग्य वर्गीकरण करून व विषयानुरूप शीर्षके देऊन या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. |

बुधभूषणमध्ये शेषनाग, गरुड, जीभ, भ्रमर, कुंभ, मीन (मासा), उंट, दुंदुभी, निंबवृक्ष, सोने इत्यादी विषयावर एक-एक तर सूर्यासंबंधीचे ७, चंद्रासंबंधीचे ७, वायुसंबंधीचे ३, मधुकर (भ्रमर) संबंधीचे ७, हंसाविषयीचे ५, हत्तीसंबंधीचे ५, विविध वृक्षासंबंधीचे १९ असे श्लोक आहेत. सुमारे एकोणनव्वद विषयांवर निरनिराळ्या पक्ष्यांची, वृक्षांची उदाहरणे देऊन अन्योक्ती रूपाने व्यंगाचा मोठा खुबीदार वापर या ग्रंथातल्या श्लोकांत झाला आहे. |
|||
==बुधभूषणचे मराठी अनुवाद== |
==बुधभूषणचे मराठी अनुवाद== |
||
* प्रा.रामकृष्ण आनंदराव कदम लिखित ’छत्रपती संभाजी महाराज विरचित बुधभूषण-राजनीती' |
* प्रा.रामकृष्ण आनंदराव कदम लिखित ’छत्रपती संभाजी महाराज विरचित बुधभूषण-राजनीती' |
००:१६, ९ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती
छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. या ग्रंथात महाराजांनी प्रशासन कसे चालवावे, काय नियम असावेत याचे विवेचन केले आहे. या ग्रंथाचे मराठीत अनेक अनुवाद झाले आहेत. ग्रंथाचा अभ्यास करून काही जणांनी एम.फिल./पीएच.डी. मिळवली आहे. या ग्रंथाची मूळ हस्तलिखित प्रत मुंबईच्या शासकीय ग्रंथालयात आहे.
बुधबूषण हा स्वतंत्र ग्रंथ नाही. यातले अनेक श्लोक संग्रहित आहेत. हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी संभाजी महाराजांनी महाभारत, मनुस्मृती, कामन्दकीय नीतिसार, विष्णुधर्मोत्तर पुराण, मत्स्यपुराण आदी प्राचीन ग्रंथांचा सखोल अभ्यास केला असला पाहिजे. विविध पुराण ग्रंथांतून संभाजी महाराजांनी ’राजनीती' या विषयाला धरून निवडलेले श्लोक त्यांचे सुयोग्य वर्गीकरण करून व विषयानुरूप शीर्षके देऊन या ग्रंथात समाविष्ट केले आहेत.
बुधभूषणमध्ये शेषनाग, गरुड, जीभ, भ्रमर, कुंभ, मीन (मासा), उंट, दुंदुभी, निंबवृक्ष, सोने इत्यादी विषयावर एक-एक तर सूर्यासंबंधीचे ७, चंद्रासंबंधीचे ७, वायुसंबंधीचे ३, मधुकर (भ्रमर) संबंधीचे ७, हंसाविषयीचे ५, हत्तीसंबंधीचे ५, विविध वृक्षासंबंधीचे १९ असे श्लोक आहेत. सुमारे एकोणनव्वद विषयांवर निरनिराळ्या पक्ष्यांची, वृक्षांची उदाहरणे देऊन अन्योक्ती रूपाने व्यंगाचा मोठा खुबीदार वापर या ग्रंथातल्या श्लोकांत झाला आहे.
बुधभूषणचे मराठी अनुवाद
- प्रा.रामकृष्ण आनंदराव कदम लिखित ’छत्रपती संभाजी महाराज विरचित बुधभूषण-राजनीती'
- डॉ. प्रभाकर ताकवले यांनी केलेला अनुवाद.