Jump to content

"बुधभूषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[छत्रपती संभाजी महाराज]]ांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. या ग्रंथात महाराजांनी प्रशासन कसे चालवावे, काय नियम असावेत याचे विवेचन केले आहे. या ग्रंथाचे मराठीत अनेक अनुवाद झाले आहेत. ग्रंथाचा अभ्यास करून काही जणांनी एम.फिल./पीएच.डी. मिळवली आहे. या ग्रंथाची मूळ हस्तलिखित प्रत मुंबईच्या शासकीय ग्रंथालयात आहे.

बुधबूषण हा स्वतंत्र ग्रंथ नाही. यातले अनेक श्लोक संग्रहित आहेत. हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी संभाजी महाराजांनी महाभारत, मनुस्मृती, कामन्दकीय नीतिसार, विष्णुधर्मोत्तर पुराण, मत्स्यपुराण आदी प्राचीन ग्रंथांचा सखोल अभ्यास केला असला पाहिजे. विविध पुराण ग्रंथांतून संभाजी महाराजांनी ’राजनीती' या विषयाला धरून निवडलेले श्लोक त्यांचे सुयोग्य वर्गीकरण करून व विषयानुरूप शीर्षके देऊन या ग्रंथात समाविष्ट केले आहेत.
==अनुवाद ग्रंथ==
संस्कृतमधील या ग्रंथाचा मराठी अनुवाद प्रा.रामकृष्ण आनंदराव कदम यांनी 'छ.संभाजी महाराज विरचीत बुधभूषण-राजनीती' या ग्रंथाद्वारे उपलब्ध केला आहे.<ref>http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=5201665638107951715&PreviewType=books</ref><ref>http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4805294019978166503&SectionId=10&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&NewsDate=20120715&NewsTitle=%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%20%27%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%A3%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%27%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%A3</ref> .

==बुधभूषणचे मराठी अनुवाद==
दुसरा अनुवाद डॉ. प्रभाकर ताकवले यांनी केला.<ref>http://www.bookganga.com/eBooks/Book/4669336226339679028.htm</ref>
* प्रा.रामकृष्ण आनंदराव कदम लिखित ’छत्रपती संभाजी महाराज विरचित बुधभूषण-राजनीती'
* डॉ. प्रभाकर ताकवले यांनी केलेला अनुवादला.<ref>http://www.bookganga.com/eBooks/Book/4669336226339679028.htm</ref>

२३:४९, ८ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. या ग्रंथात महाराजांनी प्रशासन कसे चालवावे, काय नियम असावेत याचे विवेचन केले आहे. या ग्रंथाचे मराठीत अनेक अनुवाद झाले आहेत. ग्रंथाचा अभ्यास करून काही जणांनी एम.फिल./पीएच.डी. मिळवली आहे. या ग्रंथाची मूळ हस्तलिखित प्रत मुंबईच्या शासकीय ग्रंथालयात आहे.

बुधबूषण हा स्वतंत्र ग्रंथ नाही. यातले अनेक श्लोक संग्रहित आहेत. हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी संभाजी महाराजांनी महाभारत, मनुस्मृती, कामन्दकीय नीतिसार, विष्णुधर्मोत्तर पुराण, मत्स्यपुराण आदी प्राचीन ग्रंथांचा सखोल अभ्यास केला असला पाहिजे. विविध पुराण ग्रंथांतून संभाजी महाराजांनी ’राजनीती' या विषयाला धरून निवडलेले श्लोक त्यांचे सुयोग्य वर्गीकरण करून व विषयानुरूप शीर्षके देऊन या ग्रंथात समाविष्ट केले आहेत.

बुधभूषणचे मराठी अनुवाद

  • प्रा.रामकृष्ण आनंदराव कदम लिखित ’छत्रपती संभाजी महाराज विरचित बुधभूषण-राजनीती'
  • डॉ. प्रभाकर ताकवले यांनी केलेला अनुवादला.[]

संदर्भ