Jump to content

"भवानी तलवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:
पुस्तकाचे नाव 'शोध भवानी तलवारीचा'...
पुस्तकाचे नाव 'शोध भवानी तलवारीचा'...

या विषयावरील आणखी एक पुस्तक [[अप्पा परब]] यांनी लिहिले आहे; पुस्तकाचे नाव 'श्री भवानी तलवार'.


==भवानी तलवार कशी होती?==
==भवानी तलवार कशी होती?==

१६:२०, १८ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती

शिवाजी महाराजांच्या तलवारीला भवानी तलवार म्हणतात. ही तलवार शिवाजीला तुळजापूरच्या भवानी देवीने दिली असे सांगतात.

या विषयावर इंद्रजित सावंत यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. खूपच अभ्यासपूर्ण पुस्तक आहे.

पुस्तकाचे नाव 'शोध भवानी तलवारीचा'...

या विषयावरील आणखी एक पुस्तक अप्पा परब यांनी लिहिले आहे; पुस्तकाचे नाव 'श्री भवानी तलवार'.

भवानी तलवार कशी होती?

भवानी तलवार कशी होती, हे कुणालाच माहीत नाही. इतिहासकार ग.ह. खरे सांगत, ""भवानी तलवारीचे प्रमाणभूत वर्णन आजही उपलब्ध नाही. परमानंदाच्या शिवभारतात आणि हरि कवीच्या शंभुराजचरित्रात हिचा उल्लेख आला असला, तरी त्यात हिची लांबी, रुंदी, धार, मूठ, पाते, पोलाद, तीवरील चिन्हे, जडाव वगैरेचे काम इत्यादी तपशील दिलेला नाही. शिवाय परंपरागत अशीही माहिती उपलब्ध नाही. म्हणून आज एखाद्याने एखादी तलवार पुढे आणून ती "भवानी' असल्याचे सांगितले, तर तज्ज्ञ त्याच्या शब्दास कधीच मान्यता देणार नाहीत.

बाह्य दुवे

  • 'भवानी तलवारीचे गू्ढ' हा 'खट्टामिठा' अनुदिनीवरील भवानी तलवारीशी संबंधित लेख [१]