"धनादेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
धनादेश म्हणजे एका व्यक्तीने किंवा संस्थेने दुसऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला रक्कम अदा करण्यासाठी बँकेला दिलेला लेखी आदेश. |
धनादेश म्हणजे एका व्यक्तीने किंवा संस्थेने दुसऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला रक्कम अदा करण्यासाठी बँकेला दिलेला लेखी आदेश. |
||
हा धनादेश फक्त बॅंकेमार्फतच वटवून त्याचे पैसे करता येतात. धनादेश विशिष्ट प्रकारच्या आणि विशिष्ट आकारमानाच्या कागदावर लिहिला जातो. |
हा धनादेश फक्त बॅंकेमार्फतच वटवून त्याचे पैसे करता येतात. धनादेश विशिष्ट प्रकारच्या आणि विशिष्ट आकारमानाच्या बँकेने पुरवलेल्या छापील नमुना-कागदावर लिहिला जातो. |
||
==धनादेशाचा कागद== |
==धनादेशाचा कागद== |
||
* धनादेशासाठी वापरलेल्या कागदावर |
* धनादेशासाठी वापरलेल्या कागदावर पुढच्या किंवा मागच्या बाजूला कार्बनचे मुक्त कण नसतात. |
||
* कागद अतिनील किरणांसाठी निष्क्रिय असतो. म्हणजे तो अतिनील किरणांमध्ये धरला तर चमकत नाही. |
* वापरलेला कागद अतिनील किरणांसाठी निष्क्रिय असतो. म्हणजे तो अतिनील किरणांमध्ये धरला तर चमकत नाही. |
||
* धनादेशासाठी वापरलेल्या कागदाला एमआयसीआर (मॅग्नेटिक इंक कॅरॅक्टर रेकग्निशन) कागद म्हणतात. हा कागद बहुधा ९५ जीएसएम वजनाचा बाँड पेपर असतो. म्हणजे धनादेशासाठीच्या वापरलेल्या एक चौरस मीटर कागदाचे वजन ९५ ग्रॅम असून तो करारनामा जसल्या कागदावर लिहून देतात तसल्या प्रकारचा असतो. काही बँका १०० जीएसएम कागद वापरतात. |

* हा कागद अशा प्रकारचा असतो की त्यावर लिहिलेला मजकूर खोडरबराने, अॅसिडने, अल्कलीने, ब्लीचिंग एजंटने किंवा अन्य संद्रिय-असेंद्रिय रसायनाने पुसून बदलता येत नाही. |
* हा कागद अशा प्रकारचा असतो की त्यावर लिहिलेला मजकूर खोडरबराने, अॅसिडने, अल्कलीने, ब्लीचिंग एजंटने किंवा अन्य संद्रिय-असेंद्रिय रसायनाने पुसून बदलता येत नाही. |
१५:४८, १८ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती
धनादेश म्हणजे एका व्यक्तीने किंवा संस्थेने दुसऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला रक्कम अदा करण्यासाठी बँकेला दिलेला लेखी आदेश.
हा धनादेश फक्त बॅंकेमार्फतच वटवून त्याचे पैसे करता येतात. धनादेश विशिष्ट प्रकारच्या आणि विशिष्ट आकारमानाच्या बँकेने पुरवलेल्या छापील नमुना-कागदावर लिहिला जातो.
धनादेशाचा कागद
- धनादेशासाठी वापरलेल्या कागदावर पुढच्या किंवा मागच्या बाजूला कार्बनचे मुक्त कण नसतात.
- वापरलेला कागद अतिनील किरणांसाठी निष्क्रिय असतो. म्हणजे तो अतिनील किरणांमध्ये धरला तर चमकत नाही.
- धनादेशासाठी वापरलेल्या कागदाला एमआयसीआर (मॅग्नेटिक इंक कॅरॅक्टर रेकग्निशन) कागद म्हणतात. हा कागद बहुधा ९५ जीएसएम वजनाचा बाँड पेपर असतो. म्हणजे धनादेशासाठीच्या वापरलेल्या एक चौरस मीटर कागदाचे वजन ९५ ग्रॅम असून तो करारनामा जसल्या कागदावर लिहून देतात तसल्या प्रकारचा असतो. काही बँका १०० जीएसएम कागद वापरतात.
- हा कागद अशा प्रकारचा असतो की त्यावर लिहिलेला मजकूर खोडरबराने, अॅसिडने, अल्कलीने, ब्लीचिंग एजंटने किंवा अन्य संद्रिय-असेंद्रिय रसायनाने पुसून बदलता येत नाही.
धनादेशाचा आकार व आकारमान
धनादेश हा आडव्या आयताच्या आकाराचा असतो. भारतीय रिझर्व बँकेने सूचित केल्याप्रमाणे धनादेशाची लांबी ८.० ± ०.२ इंच (सुमारे २०२ मिलिमीटर) आणि रुंदी ३.६६ ± ०.२ इंच (सुमारे ९२ मिलिमीटर) असते. कर्णाची लांबी ८.८ ± ०.२ इंच (सुमारे २२० मिमी) असते. धनादेशाच्या तळाशी असलेल्या आडव्या पांढऱ्या एमआयसीआर पट्टीची रुंदी (उंची) ०.५ ± ०.२ इंच (सुमारे १३ मिमी) असते. धनादेशाची अखामध्ये लिहिण्यासाठी असलेला आयत १.५५ X ०.३४ इंच (सुमारे ३९ X ८.५ मिमी) आकारमानाचा असतो.
(अपूर्ण)