"कृ.वा. पुरंदरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: कृष्णाजी वासुदेव पुरंदरे हे एक मराठी इतिहास संशोधक आणि लेखक होत... |
(काही फरक नाही)
|
२२:०४, ३ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती
कृष्णाजी वासुदेव पुरंदरे हे एक मराठी इतिहास संशोधक आणि लेखक होते.
कृु.वा. पुरंदरे यांनी लिहिलेली पुस्तके
- चिमणाजी बल्लाळ उर्फ चिमाजी आप्पा
- पुरंदर : शिवरायांची पहिली राजधानी
- पुरंदरे दप्तर १ व ६
- मराठ्यांच्या इतिहासाची साधने
- शिवचरित्र साहित्य : खंड १ ते ७