कृ.वा. पुरंदरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कृष्णाजी वासुदेव पुरंदरे हे एक मराठी इतिहास संशोधक आणि लेखक होते.


कृ.वा. पुरंदरे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • चिमणाजी बल्लाळ उर्फ चिमाजी आप्पा
  • पुरंदर : शिवरायांची पहिली राजधानी
  • पुरंदरे दप्तर १ व ६
  • मराठ्यांच्या इतिहासाची साधने
  • शिवचरित्र साहित्य खंड १
  • शिवचरित्र साहित्य खंड ७
  • शंकराजी नारायण पंतसचिव