Jump to content

"चिमाजी अप्पा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४२: ओळ ४२:


==स्मारक==
==स्मारक==
* वसईच्या किल्ल्यात चिमाजी अप्पा यांचे अश्वारूढ पुतळ्याच्या रूपात एक स्मारक आहे.
* वसईच्या किल्ल्यात चिमाजी अप्पा यांचे अश्वारूढ पुतळ्याच्या रूपात एक स्मारक आहे.

==चिमाजी अप्पांची चरित्रे==
* कृ.वा. पुरंदरे (१९४८)
* सु.ह. जोशी (१९९३)
* मराठ्यांच्या इतिहासातील चिमाजीआप्पांचे योगदान (प्रबंध आणि ग्रंथ - डॉ. आर.एच. कांबळे )


==पुरस्कार==
==पुरस्कार==

२१:३३, ३ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती


चिमाजी अप्पा
पर्वती, पुणे येथील पेशवे स्मारक येथे असलेले चिमाजी पेशवे यांचे चित्र
पूर्ण नाव चिमाजी बाळाजी भट
जन्म इ.स. १७०७
मृत्यू इ.स. १७४०
वडील बाळाजी विश्वनाथ
आई राधाबाई
पत्नी रखमाबाई, अन्न्पुर्णा

चिमाजी अप्पा ऊर्फ चिमणाजी अप्पा (इ.स. १७०७ - १७ डिसेंबर, इ.स. १७४०) हे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला व साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापली.

पौष शुक्ल पक्ष दशमी, शके १६६२ म्हणजे १७ डिसेंबर १७४० रोजी चिमाजी अप्पांचे निधन झाले.

स्मारक

  • वसईच्या किल्ल्यात चिमाजी अप्पा यांचे अश्वारूढ पुतळ्याच्या रूपात एक स्मारक आहे.

चिमाजी अप्पांची चरित्रे

  • कृ.वा. पुरंदरे (१९४८)
  • सु.ह. जोशी (१९९३)
  • मराठ्यांच्या इतिहासातील चिमाजीआप्पांचे योगदान (प्रबंध आणि ग्रंथ - डॉ. आर.एच. कांबळे )

पुरस्कार

  • पुण्याची ओंकारेश्वर देवस्थान ही संस्था (दरवर्षी) ’श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे पुरस्कार’ देते. २०१५ सालाचा पुरस्कार १९-१-२०१६ रोजी दिवंगत (शहीद) कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.

सदाशिवराव भाऊ हे त्यांचे पुत्र होत.