"बार कोड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: वस्तूवर दर्शवलेल्या बार कोडमधील पहिल्या तीन आकड्यांवरून तो जिन... |
(काही फरक नाही)
|
१६:०९, ३ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती
वस्तूवर दर्शवलेल्या बार कोडमधील पहिल्या तीन आकड्यांवरून तो जिन्नस कोणत्या देशात बनला आहे ते सांगता येते. उदा०
- ८९० ... भारत
- ६९०, ६९१, ६९२ ... चीन
- ०० ते ०९ ... अमॆरिका वा कॅनडा
- ३० ते ३७ ... फ्रान्स
- ४० ते ४४ ...जर्मनी
- ४७१ ... तैवान
- ४५ वा ४९ ...जपान
- ४८९ ... हाॅंगकाॅंग
- ५० ... ब्रिटन
- ५७ ... डॆन्मार्क
- ६४ फिनलंड
- ७६ ... स्विट्झरलंड
- ४७१ ... तैवान
- ६२८ ... सौदी अरृबिया
- ६२९ ...अरेबियन सलतनत
- ७४०, ७४५ ... मध्य अमेरिकेतील देश
- ४८० इ. फिलिपाइन्स