Jump to content

"बबनराव हळदणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
बबनराव हळदणकर (जन्म : २७ सप्टेंबर, इ.स. १९२७) यांचे मूळ नाव श्रीकृष्ण हळदणकर. हे एक मराठी शास्त्रीय संगीत गायक आहेत.. यांच्या गायकीत आग्रा आणि जयपूर घराण्यांचा मनोरम संगम आहे.. नामवंत गायकांकडून संगीत शिकलेले अनेक गायक पं. बबनराव हळदणकरांकडून मिळालेले मार्गदर्शन हे आपले भाग्य मानतात.

==आग्रा घराण्याचे समर्थ भाष्यकार==
बबनराव हळदणकर यांचे संगीताच्या क्षेत्रात आपले स्वतःचे असे खास स्थान आहे. [[आग्रा घराणे|आग्रा घराण्याचे]] समर्थ भाष्यकार म्हणून चाळीसहून अधिक वर्षे त्यांच्याकडे पाहिले गेले.. [[आग्रा घराणे]] हे थेट ध्रुपद गायकीशी जोडलेले आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या घराण्याचा बराच बोलबाला होता. काळाच्या ओघात हे घराणे मागे पडले. आग्रा गायकीची सौंदर्यस्थळे जाणून घेऊन ती सुबुद्धपणे मांडणार्‍या समर्थ गायकीची आणि भाष्यकाराची अशावेळी नितांत आवश्यकता होती. महाराष्ट्रात हळदणकरांच्या रूपाने आणि बंगालमध्ये विजय किचलूंच्या रूपाने आग्रा गायकीला असे भाष्यकार गवसले.

==टोपण नाव==
रस पिया हे बबनरावांचे टोपणनाव.
रस पिया हे बबनरावांचे टोपणनाव.

१५:०५, ७ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती

बबनराव हळदणकर (जन्म : २७ सप्टेंबर, इ.स. १९२७) यांचे मूळ नाव श्रीकृष्ण हळदणकर. हे एक मराठी शास्त्रीय संगीत गायक आहेत.. यांच्या गायकीत आग्रा आणि जयपूर घराण्यांचा मनोरम संगम आहे.. नामवंत गायकांकडून संगीत शिकलेले अनेक गायक पं. बबनराव हळदणकरांकडून मिळालेले मार्गदर्शन हे आपले भाग्य मानतात.

आग्रा घराण्याचे समर्थ भाष्यकार

बबनराव हळदणकर यांचे संगीताच्या क्षेत्रात आपले स्वतःचे असे खास स्थान आहे. आग्रा घराण्याचे समर्थ भाष्यकार म्हणून चाळीसहून अधिक वर्षे त्यांच्याकडे पाहिले गेले.. आग्रा घराणे हे थेट ध्रुपद गायकीशी जोडलेले आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या घराण्याचा बराच बोलबाला होता. काळाच्या ओघात हे घराणे मागे पडले. आग्रा गायकीची सौंदर्यस्थळे जाणून घेऊन ती सुबुद्धपणे मांडणार्‍या समर्थ गायकीची आणि भाष्यकाराची अशावेळी नितांत आवश्यकता होती. महाराष्ट्रात हळदणकरांच्या रूपाने आणि बंगालमध्ये विजय किचलूंच्या रूपाने आग्रा गायकीला असे भाष्यकार गवसले.

टोपण नाव

रस पिया हे बबनरावांचे टोपणनाव.

भारतात आणि अमेरिकेत हळदणकरांचे संगीताचे अनेक कार्यक्रम झाले. असंख्य पुरस्कारांचे ते मानकरी असून नव्वदीतही त्यांची संगीत साधना चालू आहे.

ग्रंथलेखन

  • जुळू पहाणारे दोन तंबोरे

पुरस्कार आणि सन्मान

  • रागदारी संगीताच्या क्षेत्रात निरलसपणे आणि निरपेक्षपणे कार्य करून ज्याने समाजासमोर एक उत्तम आदर्श ठेवला आहे, अशा ज्येष्ठ संगीत साधकाला देण्यात येणारा ‘हृदयेश संगीतसेवा' पुरस्कार - एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह (१४-१-२०१२)
  • पुण्याच्या शारदा ज्ञानपीठम्‌‍कडून ऋषितुल्य व्यक्ती म्हणून सत्कार (६-९-२०१६)