"रवी परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
| पूर्ण_नाव = |
| पूर्ण_नाव = |
||
| जन्म_दिनांक = १९३५ |
| जन्म_दिनांक = १९३५ |
||
| जन्म_स्थान = |
| जन्म_स्थान = बेळगांव |
||
| मृत्यू_दिनांक = |
| मृत्यू_दिनांक = |
||
| मृत्यू_स्थान = |
| मृत्यू_स्थान = |
||
ओळ २५: | ओळ २५: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''रवी परांजपे''' (जन्म : बेळगाव, १९३५) हे नावाजलेले चित्रकार, बोधचित्रकार आहेत. ते भारतीय चित्रकलेत स्वतःच्या शैलीची भर टाकणारे कलावंत आहेत. प्रकाशन, जाहिरात, वास्तुशिल्पशास्त्र या विषयांत आधी भारतात प्रसिद्धी मिळवून नंतर |
'''रवी परांजपे''' (जन्म : बेळगाव, १९३५) हे नावाजलेले चित्रकार, बोधचित्रकार आहेत. ते भारतीय चित्रकलेत स्वतःच्या शैलीची भर टाकणारे कलावंत आहेत. प्रकाशन, जाहिरात, वास्तुशिल्पशास्त्र या विषयांत त्यांनी आधी भारतात प्रसिद्धी मिळवून नंतर नैरोबी, केनियामध्येही चमकदार कामगिरी केली. |
||
रवी परांजपे यानी जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमधून संशोधनपर लेखन केले आहे. |
रवी परांजपे यानी जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमधून संशोधनपर लेखन केले आहे. |
||
ओळ ३५: | ओळ ३५: | ||
==रवी परांजपे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार== |
==रवी परांजपे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार== |
||
* ‘कम्युनिकेशन आर्ट्स गिल्ड हॉल ऑफ फेम’ हा जीवनगौरव पुरस्कार |
|||
* |
* ‘द ग्रीन एकोज’ या निसर्गचित्राला मिळालेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार (२०१२) |
||
* दयावती प्रतिष्ठानचा पुरस्कार |
|||
* ‘ब्रश मायलेज’ या पुस्तकासाठी भैरूरतन दमाणी पुरस्कार |
|||
* शारदा ज्ञानपीठम्कडून ऋषितुल्य व्यक्ती म्हणून पूजन (६-९-२०१६) |
* शारदा ज्ञानपीठम्कडून ऋषितुल्य व्यक्ती म्हणून पूजन (६-९-२०१६) |
||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
२२:२८, ६ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती
रवी परांजपे | |
जन्म | १९३५ बेळगांव |
रवी परांजपे (जन्म : बेळगाव, १९३५) हे नावाजलेले चित्रकार, बोधचित्रकार आहेत. ते भारतीय चित्रकलेत स्वतःच्या शैलीची भर टाकणारे कलावंत आहेत. प्रकाशन, जाहिरात, वास्तुशिल्पशास्त्र या विषयांत त्यांनी आधी भारतात प्रसिद्धी मिळवून नंतर नैरोबी, केनियामध्येही चमकदार कामगिरी केली.
रवी परांजपे यानी जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमधून संशोधनपर लेखन केले आहे.
रवी परांजपे यांनी लिहिलेली पुस्तके
- नीलधवल ध्वजाखाली (लेखसंग्रह)
- ब्रश मायलेज (आत्मकथन)
- शिखरे रंग रेषांची (परदेशी चित्रकारांचा परिचय ग्रंथ)
रवी परांजपे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
- ‘कम्युनिकेशन आर्ट्स गिल्ड हॉल ऑफ फेम’ हा जीवनगौरव पुरस्कार
- ‘द ग्रीन एकोज’ या निसर्गचित्राला मिळालेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार (२०१२)
- दयावती प्रतिष्ठानचा पुरस्कार
- ‘ब्रश मायलेज’ या पुस्तकासाठी भैरूरतन दमाणी पुरस्कार
- शारदा ज्ञानपीठम्कडून ऋषितुल्य व्यक्ती म्हणून पूजन (६-९-२०१६)
बाह्य दुवे
- रवीपरांजपे.कॉम - रवी परांजप्यांचे अधिकृत संकेतस्थळ