"अलमट्टी धरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: अलमट्टी धरण हे उत्तर कर्नाटकात कृष्णा नदीवर बांधलेले विशाल धरण... |
(काही फरक नाही)
|
१७:३९, १ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती
अलमट्टी धरण हे उत्तर कर्नाटकात कृष्णा नदीवर बांधलेले विशाल धरण आहे. धरणाची भिंत विजापूर जिल्ह्यात असून पाण्याचा साठा बागलकोट जिल्ह्यात पसरला आहे. धरणाचे बांधकाम इ.स. २००५ साली पूर्ण झाले.
अलमट्टी धरणाच्या भिंतीची लांबी १५६५ मीटर आणि उंची ५२४ मीटर आहे. धरणात ५२४ मीटरपर्यंत पाणी असल्यास तो साठा २०० टीएमसी, आणि ६१९ मीटरपर्यंत पाणी भरल्यास तो साठा १२३ टीएमसी होतो.
धरणावरचा नामफलक
या धरणावर ‘लालबहादूर शास्त्री सागर’ अशा नावाचा जगातील सर्वात लांब धातूचा फलक तयार करून बसवला आहे. ही अक्षरे महाराष्ट्रातील लाेणावळा येथील ऋषिकेश राऊत या डिझाइनरने बनवलेली अाहेत.