"वैशाली सामंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २०: ओळ २०:
* लाल इश्क
* लाल इश्क
* श्रीमंत दामोदरपंत
* श्रीमंत दामोदरपंत

==वैशाली सामंत यांना मिळालेले पुरस्कार==
* क्रीडा महर्षी हरिभाऊ साने पुरस्कार (२८-६-२०१६)





०४:५२, १ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती

वैशाली सामंत या एक मराठी गायिका, पार्श्वगायिका आणि संगीत दिग्दर्शक आहेत. त्यांनी गायिलेल्या ‘ऐका दाजिबा’ या पहिल्या गाण्यामुळे त्यांना अफाट प्रसिद्धी मिळाली.

वैशाली सामंत यांनी गायलेली प्रसिद्ध गाणी

  • ऐका दाजिबा
  • कैसे कहूँ के प्यार है
  • चांद मातला (चित्रपट - लाल इश्क)
  • चालका रे (चित्रपट साथिया)
  • जिंदगी तू ही बता (चित्रपट - मिर्च)
  • दिल येह मेरा (चित्रपट - माझं नाव शिवाजी)
  • यारो यारोदी (तमिळ चित्रपट)
  • राधा कैसे ना जले (हिंदी चित्रपट - लगान)
  • सुनो तो जाना जाना (हिंदी चित्रपट - गर्लफ्रेन्ड, २००४)

वैशाली सावंत यांचे संगीत दिग्दर्शन असलेले चित्रपट

  • किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी
  • खो-खो
  • जेता
  • यंदा कर्तव्य आहे
  • लाल इश्क
  • श्रीमंत दामोदरपंत

वैशाली सामंत यांना मिळालेले पुरस्कार

  • क्रीडा महर्षी हरिभाऊ साने पुरस्कार (२८-६-२०१६)