Jump to content

"वि.ग. कानिटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
विनायक गजानन कानिटकर (जन्म : २६ जानेवारी, इ.स. १९२६; [[मृत्यू|निधन]] : [[३० ऑगस्ट]], [[इ.स. २०१६|२०१६]]) हे एक मराठी विचारवंत [[लेखक]] होते. कानिटकर यांनी अनेक ऐतिहासिक पुस्तकांचे लेखन केले होते. जागतिक राजकारणाचा त्यांचा दांडगा व्यासंग होता. जगाच्या राजकारणात उलथापालथ घडवणार्‍या अनेक महापुरुषांची चरित्रे त्यांनी ओघवत्या शैलीत शब्दबद्ध केली होती.

बीए (ऑनर्स), बीएस्सी ही पदवी घेऊन कानिटकरांनी ३७ वर्षे सरकारी नोकरी केली. नोकरीदरम्यानच विविध नियतकालिकांतून लेखनास सुरवात केली. "मनातले चांदणे‘ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यानंतर इतिहास, चरित्र, कथा, कादंबरी, अनुवाद अशा विविध वाङ्‌मय प्रकारातील त्यांची चाळीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. नोकरीमुळे पुण्यात स्थायिक झाल्यानंतर "माणूस‘मधून लिहिलेल्या त्यांच्या लेखमाला गाजल्या. शिवाय, इतिहास आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा वेध घेणारी पुस्तके चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय ठरली.
बीए (ऑनर्स), बीएस्सी ही पदवी घेऊन कानिटकरांनी ३७ वर्षे अकाउंटंट जनरलच्या ऑफिसात सरकारी नोकरी केली. नोकरीदरम्यानच विविध नियतकालिकांतून लेखनास सुरवात केली. "मनातले चांदणे‘ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यानंतर इतिहास, चरित्र, कथा, कादंबरी, अनुवाद अशा विविध वाङ्‌मय प्रकारातील त्यांची चाळीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. नोकरीमुळे पुण्यात स्थायिक झाल्यानंतर "माणूस‘मधून लिहिलेल्या त्यांच्या लेखमाला गाजल्या. शिवाय, इतिहास आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा वेध घेणारी पुस्तके चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय ठरली.

‘नाझी भस्मासुराचा उदयास्त‘ ही लेखमाला प्रथम "माणूस‘मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यांनी "रा. म. शास्त्री‘ या टोपण नावाने ती लिहिली होती. मात्र, कानिटकर यांचे नाव वाचकांना पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीनंतर कळले. या पुस्तकाच्या सव्वीसहून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.

वि.ग. कानिटकरांनी कन्नड, हिंदी, इंग्रजी भाषेतील साहित्यही मराठीत अनुवादित केले. त्यांनी मराठीतल्या १०० महत्त्वाच्या कादंबर्‍यांचे कथासार संक्षेपाने पुढिलांसाठी लिहून ठेवले आहे.
कानिटकर ‘ललित’ मासिकात ‘गप्पांगण’ या नावाचे एक रोचक सदर काही महिने लिहित होते. त्यांनी ‘स्वाक्षरी’ नावाचे आत्मचरित्रवजा पुस्तक लिहिले आहे.

कानिटकर ‘ललित’ मासिकात ‘गप्पांगण’ या नावाचे एक रोचक सदर काही महिने लिहित होते. त्यांनी ‘स्वाक्षरी’ नावाचे आत्मचरित्रवजा पुस्तक लिहिले आहे. ‘माणूस‘मध्ये वेगवेगळ्या टोपण नावांनी अनेक उपरोधिक- मिश्‍कील सदरे त्यांनी लिहिली. त्यापैकी ‘ग्यानबा‘ या टोपण नावाने लिहिलेले "मुक्ताफळं‘ हे सदर (व पुढे त्याचे पुस्तक) चांगलेच गाजले. आणीबाणीच्या कालखंडात त्यांनी अनेक स्फुटे "माणूस‘मध्ये लिहिली जी वरकरणी अंमळ खेळकर- खोडकर वाटली, तरी अंतर्यामी तो स्वातंत्र्याचा संकोच कसा धुमसतोय, हे दाखवणारी होती.

==वि.ग. कानिटकर यांनी लिहिलेली पुस्तके==
==वि.ग. कानिटकर यांनी लिहिलेली पुस्तके==
* अकथित कहाणी (अनुवादित)
* अ‍ॅडॉल्फ हिटलरची प्रेमकहाणी
* अ‍ॅडॉल्फ हिटलरची प्रेमकहाणी
* अब्राहम लिंकन
* अब्राहम लिंकन : फाळणी टाळणारा महापुरुष
* अयोध्या आणि हिंदू समाजापुढील प्रश्न (अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - कॉन्‍राड एल्स्ट, सह‍अनुवादक - [[शुभदा गोगटे]])
* अयोध्या आणि हिंदू समाजापुढील प्रश्न (अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - कॉन्‍राड एल्स्ट, सह‍अनुवादक - [[शुभदा गोगटे]])
* आणखी पूर्वज (कथासंग्रह)
* आसमंत (कथासंग्रह)
* एका रात्रीची कहाणा (अनुवादित)
* इस्रायल : युद्ध, युद्ध आणि युद्धच
* इस्रायल : युद्ध, युद्ध आणि युद्धच
* कळावे, लोभ असावा (कथासंग्रह)
* कळावे, लोभ असावा (कथासंग्रह)
* कालखुणा (कादंबरी)
* कालखुणा (कादंबरी)
* खोलां धावे पाणी (कादंबरी)
* जोगवा (कथासंग्रह)
* धर्म महात्मा गांधींचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (संकलन/संपादन)
* धर्म महात्मा गांधींचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (संकलन/संपादन)
* गाजलेल्या प्रस्तावना
* गाजलेल्या प्रस्तावना (संपादित)
* नाझी भस्मासुराचा उदयास्त
* नाझी भस्मासुराचा उदयास्त
* श्री नामदेव चरित्र
* श्री नामदेव चरित्र
* ने मजसी ने परत मातृभूमीला (दलाई लामांविषयीची लेखमाला)
* परिभ्रमणे कळे कौतुक (प्रवासवर्णने)
* परिभ्रमणे कळे कौतुक (प्रवासवर्णने)
* पूर्वज (ऐतिहासिक/राजकारण)
* पूर्वज (ऐतिहासिक/राजकारण)
* फाळणी : युगान्तापूर्वीचा काळोख
* फाळणी : युगान्तापूर्वीचा काळोख
* मनातील चांदणे (कथासंग्रह)
* मनातील चांदणे (कथासंग्रह)
* महाभारताचा इतिहास
* महाभारत : पहिला इतिहास
* माओ क्रांतीचे चित्र आणि चरित्र
* माओ क्रांतीचे चित्र आणि चरित्र
* मी पाहिलेला लाल हुकूमशहा (मिलोव जिलोसच्या पुस्तकाचा स्वैर अनुवाद)
* मुक्ताफळ (आधी सदररूपात प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह)
* रणावीण स्वातंत्र्य जेव्हा मिळाले (हिंदुस्थानची फाळणी या विषयावरील लेखमाला)
* लाटा (कथासंग्रह)
* वय नव्हतं सोळा (अनुवादित)
* विन्स्टन चर्चिल
* विन्स्टन चर्चिल
* व्हिएतनाम - अर्थ आणि अनर्थ
* व्हिएतनाम - अर्थ आणि अनर्थ
* शहरचे दिवे (कादंबरी)
* संस्कार (अनुवादित)
* सुखाची लिपी (कथासंग्रह)
* स्वाक्षरी (कौटुंबिक नोंदी व हकीकती)
* स्वाक्षरी (कौटुंबिक नोंदी व हकीकती)
* हिटलरचे महायुद्ध
* हिटलरचे महायुद्ध
* होरपळ (कथासंग्रह)
* होरपळ (कादंबरी)

==पुरस्कार==
* उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीसाठी महाराष्ट्र सरकारचे तीन आणि इतर खासगी संस्थांचे पुष्कळ पुरस्कार कानिटकरांना मिळाले.

००:०४, ३१ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

विनायक गजानन कानिटकर (जन्म : २६ जानेवारी, इ.स. १९२६; निधन : ३० ऑगस्ट, २०१६) हे एक मराठी विचारवंत लेखक होते. कानिटकर यांनी अनेक ऐतिहासिक पुस्तकांचे लेखन केले होते. जागतिक राजकारणाचा त्यांचा दांडगा व्यासंग होता. जगाच्या राजकारणात उलथापालथ घडवणार्‍या अनेक महापुरुषांची चरित्रे त्यांनी ओघवत्या शैलीत शब्दबद्ध केली होती.

बीए (ऑनर्स), बीएस्सी ही पदवी घेऊन कानिटकरांनी ३७ वर्षे अकाउंटंट जनरलच्या ऑफिसात सरकारी नोकरी केली. नोकरीदरम्यानच विविध नियतकालिकांतून लेखनास सुरवात केली. "मनातले चांदणे‘ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यानंतर इतिहास, चरित्र, कथा, कादंबरी, अनुवाद अशा विविध वाङ्‌मय प्रकारातील त्यांची चाळीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. नोकरीमुळे पुण्यात स्थायिक झाल्यानंतर "माणूस‘मधून लिहिलेल्या त्यांच्या लेखमाला गाजल्या. शिवाय, इतिहास आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा वेध घेणारी पुस्तके चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय ठरली.

‘नाझी भस्मासुराचा उदयास्त‘ ही लेखमाला प्रथम "माणूस‘मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यांनी "रा. म. शास्त्री‘ या टोपण नावाने ती लिहिली होती. मात्र, कानिटकर यांचे नाव वाचकांना पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीनंतर कळले. या पुस्तकाच्या सव्वीसहून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.

वि.ग. कानिटकरांनी कन्नड, हिंदी, इंग्रजी भाषेतील साहित्यही मराठीत अनुवादित केले. त्यांनी मराठीतल्या १०० महत्त्वाच्या कादंबर्‍यांचे कथासार संक्षेपाने पुढिलांसाठी लिहून ठेवले आहे.

कानिटकर ‘ललित’ मासिकात ‘गप्पांगण’ या नावाचे एक रोचक सदर काही महिने लिहित होते. त्यांनी ‘स्वाक्षरी’ नावाचे आत्मचरित्रवजा पुस्तक लिहिले आहे. ‘माणूस‘मध्ये वेगवेगळ्या टोपण नावांनी अनेक उपरोधिक- मिश्‍कील सदरे त्यांनी लिहिली. त्यापैकी ‘ग्यानबा‘ या टोपण नावाने लिहिलेले "मुक्ताफळं‘ हे सदर (व पुढे त्याचे पुस्तक) चांगलेच गाजले. आणीबाणीच्या कालखंडात त्यांनी अनेक स्फुटे "माणूस‘मध्ये लिहिली जी वरकरणी अंमळ खेळकर- खोडकर वाटली, तरी अंतर्यामी तो स्वातंत्र्याचा संकोच कसा धुमसतोय, हे दाखवणारी होती.

वि.ग. कानिटकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • अकथित कहाणी (अनुवादित)
  • अ‍ॅडॉल्फ हिटलरची प्रेमकहाणी
  • अब्राहम लिंकन : फाळणी टाळणारा महापुरुष
  • अयोध्या आणि हिंदू समाजापुढील प्रश्न (अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - कॉन्‍राड एल्स्ट, सह‍अनुवादक - शुभदा गोगटे)
  • आणखी पूर्वज (कथासंग्रह)
  • आसमंत (कथासंग्रह)
  • एका रात्रीची कहाणा (अनुवादित)
  • इस्रायल : युद्ध, युद्ध आणि युद्धच
  • कळावे, लोभ असावा (कथासंग्रह)
  • कालखुणा (कादंबरी)
  • खोलां धावे पाणी (कादंबरी)
  • जोगवा (कथासंग्रह)
  • धर्म महात्मा गांधींचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (संकलन/संपादन)
  • गाजलेल्या प्रस्तावना (संपादित)
  • नाझी भस्मासुराचा उदयास्त
  • श्री नामदेव चरित्र
  • ने मजसी ने परत मातृभूमीला (दलाई लामांविषयीची लेखमाला)
  • परिभ्रमणे कळे कौतुक (प्रवासवर्णने)
  • पूर्वज (ऐतिहासिक/राजकारण)
  • फाळणी : युगान्तापूर्वीचा काळोख
  • मनातील चांदणे (कथासंग्रह)
  • महाभारत : पहिला इतिहास
  • माओ क्रांतीचे चित्र आणि चरित्र
  • मी पाहिलेला लाल हुकूमशहा (मिलोव जिलोसच्या पुस्तकाचा स्वैर अनुवाद)
  • मुक्ताफळ (आधी सदररूपात प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह)
  • रणावीण स्वातंत्र्य जेव्हा मिळाले (हिंदुस्थानची फाळणी या विषयावरील लेखमाला)
  • लाटा (कथासंग्रह)
  • वय नव्हतं सोळा (अनुवादित)
  • विन्स्टन चर्चिल
  • व्हिएतनाम - अर्थ आणि अनर्थ
  • शहरचे दिवे (कादंबरी)
  • संस्कार (अनुवादित)
  • सुखाची लिपी (कथासंग्रह)
  • स्वाक्षरी (कौटुंबिक नोंदी व हकीकती)
  • हिटलरचे महायुद्ध
  • होरपळ (कादंबरी)

पुरस्कार

  • उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीसाठी महाराष्ट्र सरकारचे तीन आणि इतर खासगी संस्थांचे पुष्कळ पुरस्कार कानिटकरांना मिळाले.