"वि.ग. कानिटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: वि.ग. कानिटकर (जन्म : ..; निधन : ३० ऑगस्ट, इ.स. २०१६) हे एक मराठी विचारवंत... |
|||
ओळ २: | ओळ २: | ||
==वि.ग. कानिटकर यांनी लिहिलेली पुस्तके== |
==वि.ग. कानिटकर यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
* अॅडॉल्फ हिटलरची प्रेमकहाणी |
|||
* अब्राहम लिंकन |
* अब्राहम लिंकन |
||
* अयोध्या आणि हिंदू समाजापुढील प्रश्न (अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - सहअनुवादक - |
|||
* आणखी पूर्वज (कथासंग्रह?) |
|||
* कळावे, लोभ असावा (कथासंग्रह) |
* कळावे, लोभ असावा (कथासंग्रह) |
||
* गाजलेल्या प्रस्तावना |
* गाजलेल्या प्रस्तावना |
१५:२५, ३० ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
वि.ग. कानिटकर (जन्म : ..; निधन : ३० ऑगस्ट, इ.स. २०१६) हे एक मराठी विचारवंत लेखक होते. कानिटकर यांनी अनेक ऐतिहासिक पुस्तकांचे लेखन केले होते. जागतिक राजकारणाचा त्यांचा दांडगा व्यासंग होता. जगाच्या राजकारणात उलथापालथ घडवणार्या अनेक महापुरुषांची चरित्रे त्यांनी ओघवत्या शैलीत शब्दबद्ध केली होती.
वि.ग. कानिटकर यांनी लिहिलेली पुस्तके
- अॅडॉल्फ हिटलरची प्रेमकहाणी
- अब्राहम लिंकन
- अयोध्या आणि हिंदू समाजापुढील प्रश्न (अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - सहअनुवादक -
- आणखी पूर्वज (कथासंग्रह?)
- कळावे, लोभ असावा (कथासंग्रह)
- गाजलेल्या प्रस्तावना
- नाझी भस्मासुराचा उदयास्त
- महाभारताचा इतिहास
- युद्ध युद्ध युद्ध
- विन्स्टन चर्चिल
- व्हिएतनाम - अर्थ आणि अनर्थ
- स्वाक्षरी (चर्चिल, लिंकन, माओ, हो-चि मिन्ह, हिटलर यांच्यासंबंधीचा इतिहास)
- होरपळ