"सर ज.जी. कलामहाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
''' जे.जे. स्कूल ऑफ आर्ट''' ही [[भारत|भारतातील]] एक अग्रगण्य कलाशिक्षणसंस्था आहे. [[जमशेटजी जीजीभॉय]] यांच्या देणगीमधून [[इ.स. १८५७|१८५७]] च्या मार्च महिन्यात [[मुंबई|मुंबईत]] ही संस्था |
''' जे.जे. स्कूल ऑफ आर्ट''' ही [[भारत|भारतातील]] एक अग्रगण्य कलाशिक्षणसंस्था आहे. [[जमशेटजी जीजीभॉय]] (१७८३ - १८५९) यांच्या एक लाख रुपयांच्या देणगीमधून [[इ.स. १८५७|१८५७]] च्या मार्च महिन्यात [[मुंबई|मुंबईत]] ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट अॅन्ड इंडस्ट्री’ ही संस्था नाना शंकरशेट यांनी दिलेल्या जमिनीवर स्थापन झाली. जमशेटजी जीजीभॉय यांच्या देणगीनिधीचा संस्थेच्या स्थापनेमध्ये मोठा वाटा असल्याने त्यांच्या स्मरणार्थ संस्थेचे नाव त्यांच्या नावावरून ठेवण्यात आले. मात्र ब्रिटिशांनी या संस्थेच्या नावातले ‘अॅन्ड इंडस्ट्री’ हे शब्द हटवले. |
||
[[इ.स. १९८१|१९८१]] सालापासून ही संस्था [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठाशी]] संलग्न आहे. |
[[इ.स. १९८१|१९८१]] सालापासून ही संस्था [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठाशी]] संलग्न आहे. |
००:४२, २१ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ही भारतातील एक अग्रगण्य कलाशिक्षणसंस्था आहे. जमशेटजी जीजीभॉय (१७८३ - १८५९) यांच्या एक लाख रुपयांच्या देणगीमधून १८५७ च्या मार्च महिन्यात मुंबईत ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट अॅन्ड इंडस्ट्री’ ही संस्था नाना शंकरशेट यांनी दिलेल्या जमिनीवर स्थापन झाली. जमशेटजी जीजीभॉय यांच्या देणगीनिधीचा संस्थेच्या स्थापनेमध्ये मोठा वाटा असल्याने त्यांच्या स्मरणार्थ संस्थेचे नाव त्यांच्या नावावरून ठेवण्यात आले. मात्र ब्रिटिशांनी या संस्थेच्या नावातले ‘अॅन्ड इंडस्ट्री’ हे शब्द हटवले.
१९८१ सालापासून ही संस्था मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे.
बाह्य दुवे
- http://www.marathimati.com/Maharashtra/Aajkalachi_Kala_Baburao_Sadvelkar.asp. Missing or empty
|title=
(सहाय्य)