"काँग्रेस (राजकीय पक्ष)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: भारतीय राजकीय पक्षाच्या नावात ‘काँग्रेस’ हा शब्द असलेले अनेक पक... |
(काही फरक नाही)
|
२२:०२, ८ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
भारतीय राजकीय पक्षाच्या नावात ‘काँग्रेस’ हा शब्द असलेले अनेक पक्ष आहेत. एकेकाळी आणि आजही काँग्रेस म्हणजे टिळक, गांधी, नेहरू यांचा इंडियन नॅशनल काँग्रेस हा पक्षच समजला जाई, आणि आजही जातो. पण पुढे अनेक प्रादेशिक पक्षांनी जनतेला आद्य काँग्रेसच्या नावाने भुलवण्याचा प्रयत्न, आपल्या पक्षाच्या नावात काँग्रेस हा शब्द घालून केला.
भारतातील काँग्रेस नावाचे पक्ष
- (अखिल भारतीय) एन् रंगारेड्डी काँग्रेस (एआयएनआरसी)
- अरुणाचल काँँग्रेस
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंडियन नॅशनल काँग्रेस)
- इंदिरा काँग्रेस
- काँग्रेस समाजवादी
- केरळ काँग्रेस
- केरळ काँग्रेस (मणी)
- चव्हाण-रेड्डी काँग्रेस
- तमिळ मनिला काँग्रेस
- (राष्ट्रवादी) तृणमूल काँग्रेस
- पुदुचेरी मुनेत्र काँग्रेस
- मणिपूर काँग्रेस
- राष्ट्रवादी काँग्रेस
- हिमाचल विकास काँग्रेस