काँग्रेस (राजकीय पक्ष)
Appearance
भारतीय राजकीय पक्षाच्या नावात ‘काँग्रेस’ हा शब्द असलेले अनेक पक्ष आहेत. इंडियन नॅशनल काँग्रेस हा पक्ष यातील सर्वाच जुना व मोठा आहे. याशिवाय अनेक प्रादेशिक पक्षांनी काँग्रेस हे नाव आपल्या नावात अंतर्भूत केले आहे.
भारतातील काँग्रेस नावाचे पक्ष
[संपादन]- (अखिल भारतीय) एन् रंगारेड्डी काँग्रेस (एआयएनआरसी)
- अरुणाचल काँग्रेस
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंडियन नॅशनल काँग्रेस)
- इंदिरा काँग्रेस
- काँग्रेस समाजवादी
- केरळ काँग्रेस
- केरळ काँग्रेस (मणी)
- चव्हाण-रेड्डी काँग्रेस
- तमिळ मनिला काँग्रेस
- अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस
- पुदुचेरी मुनेत्र काँग्रेस
- मणिपूर काँग्रेस
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
- हिमाचल विकास काँग्रेस